प्रस्तावना: कमोडोर राजन
वीर, (निवृत्त), अध्यक्ष एम.आर.सीसी.
प्रस्तावनाः अतिरिक्त ए. डी.जी. आय.सी.जी.
एस.पी.एस. बसरा (निवृत्त)
प्रस्तावनाः व्हाईस ऍडमिरल प्रदीप चौहान (निवृत्त),
AVSM, VSM
प्रस्तावनाः
डी.जी.पी. श्री. प्रवीण दीक्षित (निवृत्त)
प्रास्ताविकः ब्रिगेडिअर हेमंत
महाजन, (निवृत्त) युद्धसेवा
मेडल
भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने,चिंता आणी पुढील वाटचाल- PART 1
भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने,चिंता आणी पुढील वाटचाल- PART 1
प्रकरण-०१-सागरी सुरक्षेचा इतिहास
प्रकरण-०२-समुद्र किनार्यास वर्तमान धोके आणि उपाय योजना
प्रकरण 3-राष्ट्रीय सुरक्षा, भारतीय
महासागरी व्यूहरचनेची उत्क्रांती, बाह्य धोके, अंतर्गत धोके
आणी सुरक्षा
प्रकरण-४-सागरी सुरक्षा आणि भारतीय तटरक्षक
प्रकरण-५ सागरी पोलिस
दल, आणी सागरी सुरक्षा
प्रकरण-०१-सागरी सुरक्षेचा इतिहास
१.१. भारताचे भू-राजकीय
स्थान आणि भौगोलिक संरचना
१.२. धोक्यांचे विश्लेषण,
व्यूहरचनात्मक आस्थापनांची आणि मासेमारांची सुरक्षा
१.३. स्वातंत्र्य
मिळाल्यापासूनचा किनारपट्टी सुरक्षेचा इतिहास
१.४. पहिला टप्पाः सागरी
सुरक्षा उपाय, १९६० ते १९७६
१.५. दुसरा टप्पाः सागरी
सुरक्षा उपाय, १ फेब्रुवारी १९७७ ते १९९०
१.६. तिसरा टप्पाः सागरी
सुरक्षा उपाय, १९९० ते २०००
१.७. चौथा टप्पाः सागरी
सुरक्षा उपाय, २००० ते २६-११-२००८ (मुंबईवरील
दहशतवादी हल्ले)
१.८. पाचवा टप्पाः सागरी
सुरक्षा उपाय, २६-११-२००८ पश्चातचे
१.९. २६-११-२००८ वर राम
प्रधान समितीचा अहवाल
१.१०. सागरी सुरक्षेचे
वर्तमान दृश्य, विजकीय देखरेख (सर्व्हेयलन्स), राष्ट्रीय
कृषी विमा योजनेकरताची (एन.ए.आय.एस.) महाजाल देखरेख (नेटवर्क मॉनिटरींग)
१.११. मासेमार आणि त्यांच्या
बोटींवर देखरेख व नियंत्रण
१.१२. धोरणस्तरावरील शिफारसी
2
प्रकरण-०२-समुद्र किनार्यास वर्तमान धोके आणि उपाय योजना
२.१ धोक्याचे विश्लेषण,
अंतर्गत घटक, बाह्य घटक, समुद्री
क्षेत्रे
२.२ भारतीय नौदल/
तटरक्षकदल/ इतर जहाजे, किनारी धोकेदायक क्षेत्रे आणि ठिकाणे,
तसेच तेल लक्ष्ये इत्यादींवरील हल्ले
२.३ जलवाहतुक आणी जलवाहतूक
उद्योगा समोरची आव्हाने व सुरक्षा
२.४ महासागरी दहशतवाद आणि
चाचेगिरी
२.५ पाकिस्तान, बांगलादेश,
किनारपट्टी व दहशतवादी हल्ले
२.६ सागरी सामर्थ्ये असलेले
आशियातील दहशतवादी गट
२.७ महासागरातील मादक
पदार्थांची तस्करी
२.८ महासागरी संगणक-जाल
प्रणालींवरील हल्ले
२.९ नौदल/ तटरक्षकदल
यशप्राप्ती,
२.१० शिफारसी आणि निष्कर्ष
33
CHAPTER 3-राष्ट्रीय सुरक्षा, भारतीय
महासागरी व्यूहरचनेची उत्क्रांती, बाह्य धोके, अंतर्गत धोके आणी
सुरक्षा
१ सुरक्षेची
सध्याची परिस्थिती (सिक्युरिटी एनव्हायरमेंट)
२ भारतीय
महासागरी व्यूहरचनेची उत्क्रांती
(द इव्होल्युशन ऑफ इंडियन मेरिटाईम स्ट्रॅटेजी)
३ महासागरी
तत्वप्रणाली (मेरिटाईम डॉक्ट्रिन)
४ जागतिक
आणि भारतीय महासागरी सुरक्षा परिस्थिती
(द ग्लोबल अँड इंडियाज मेरिटाईम एनव्हायरमेंट
५ महासागरी
उद्दिष्ट्ये , महासागरी परिक्षेत्र जागरूकता
(मेरिटाईम इंटरेस्टस, मेरिटाईम
डोमेन अवेअरनेस)
६ चीन
व पाकिस्तान पासुन बाह्य धोके आणी सुरक्षा
No comments:
Post a Comment