Total Pageviews

Thursday 18 April 2013

संतप्रधान मनमोहन सिंग आणी अमेरिकेतील स्फोट
स्पोट झाल्यानंतर अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या भाषणात कुठेही 'दहशतवाद' हा शब्द वापरला नाही.. कारण अजून चौकशी चालू आहे आणि हा अपघात सुद्धा असू शकतो किंवा दुसरे काही.. आणि हा बिनडोक मनमोहन सिंघ त्याचा निषेध व्यक्त करताना सांगतो आहे कि 'दहशतवादाचा धोका' काय आहे.. अरे तुला तोंड उघडायला सांगितले कुणी?? तू शांत राहा आपला..
 

मनमोहन अजून काय करू शकतो..????.. भारतात असो किंवा अजून कुठे.. हा आपला निषेध नोंदवत firat असतो .. डीम कुठला.. कीव येते याची.. या निषेधाला काही किंमत आहे का ?  
संतप्रधान मनमोहन सिंग, आपण केवळ निषेध करा आणि तेथेच थांबा !! आतंकवादाचा मुकाबला कसा करावा याचे धडे आपल्या कडून घेण्याची दुर्दैवी वेळ अद्याप अमेरिकेवर आलेली नाही. आतंकवादाचा मुकाबला कसा करू नये, अतिरेक्यांचे लाड कसे करावेत, त्याना करदात्यांच्या पैशाने कसे पोसावे, त्यांच्या शिक्षेवरून सत्तेचे आणि मतांचे राजकारण कसे करावे, देशहिताला आणि देशाच्या सुरक्षेला तिलांजली कशी द्यावी, बहुसंख्यांक जनतेला कसे वार्यावर सोडावे याचे सोपे आणि सुलभ उपाय शिकण्याची वेळ जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षांवर येईल तेव्हा त्याना आपण तुमची "शिकवणी" लावू हं ! आता शांत शांत राहा !!
श्रीधर मी पूर्णे पाने सहमत आहे. संजय दत्त सारखे गुन्हे गार आपल्या देशात रडून माफी मागतात आणि त्यांना आपले कोट माफ पण करते. आत्ता हे बघायचे आहे कि जरी सापडला भारतात अमेरीकॅंत बॉम्ब टाकणारा तर आपले सरकार किती लवकर त्याला पकडते.
माननीय पंतप्रधान साहेब , आपण आधी आपल्या देशातील बॉम्बस्फोटांचा निकाल लावा आणि स्वतःचे डोके वापरा .........
शिवराम गोपाळ वैद्य - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 06:04 PM IST "
या घटनेची चौकशी करण्यासाठी भारत अमेरिकेला पूर्णपणे सहकार्य करेल" ! वाह वाह, काय आश्वासक शब्द आहेत आपल्या संतप्रधान मनमोहनसिंग यांचे !! त्यांचे हे आश्वासन ऐकून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा धन्य-धन्य झाले असतील, आश्वस्त झाले असतील, कृतार्थ झाले असतील, उपकृत झाले असतील. संतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासारख्या (खंबीर, कर्तव्यकठोर, पोलादी, खंबीर) पुरुष माणसाची साथ मिळाल्याने बराक ओबामा याना हायसे वाटले असेल यात शंका नाही. धन्य आहे तुमची, संतप्रधान मनमोहन सिंग !! sandeep S - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 05:48 PM IST या घटनेची चौकशी करण्यासाठी भारत अमेरिकेला पूर्णपणे सहकार्य करेल.- हे वाक्य म्हणजे " बैल मुझे मार" या वाक्प्रचारतला सर्वोत्तम उदाहरण झाले..
Sai - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 05:08 PM IST .
अमेरिकेतील स्फोट ही दुःखद घटना असून, . स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जखमी झालेल्या नागरिकांच्या दुःखामध्ये आम्ही भारतीय नागरिक सहभागी आहेत. अमित - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 04:54 PM IST हा हा हा हा हा... आयुष्यभर दुसरं काय केलंय तुम्ही.... मूर्ख साले
prashantnikam - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 04:26 PM IST phat
swapnil m - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 04:26 PM IST मन्या आपली गरज अमेरिकाला कधी पडणार नाही त्यामुळे शांत बस, देशाला दुष्काळ पडलाय त्याच्यावर बोल काहीतरी (म्याडमना विचारून नेहीप्रमाणे)
भारतीय - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 04:25 PM IST दुष्काळ पडला आहे तिकडे आधी मदत करा.. आले मोठे अमेरिकेला मदत करणारे.. खरच असा पंतप्रधान कुठल्याच देशाला मिळो...
अमेय - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 04:20 PM IST निषेध व्यक्त करायला काय करावे लागते.. मी पण करतो .. निषेध निषेध निषेध..
Padmakar - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 04:06 PM IST चला भारतातील राजकारण्यांना तेव्हडेच हायसे वाटेल !!! अमेरिकेत सुद्धा बॉब्म स्फोट होतात तर आमचे काय ??
कुबड्या खविस... - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 03:33 PM IST "
मै इस घटना की कडी शब्दो मे आलोचना करता हू!!!", अहो मौनी बाबा, अतिरेक्यांना सुद्धा पाठ झाले असतील तुमचे शब्द... जर दुसरं काहीतरी बोला की... सारखं सारखं तेच बोलून कंटाळा कसा येत नाही? कुबड्या खविस... - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 03:31 PM IST "
मै इस घटना की कडी शब्दो मे आलोचना करता हू!!!", अहो मौनी बाबा, अतिरेक्यांना सुद्धा पाठ झाले असतील तुमचे शब्द... जर दुसरं काहीतरी बोला की... सारखं सारखं तेच बोलून कंटाळा कसा येत नाही? विनोद - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:59 PM IST कधीतरी वेगळं बोला कि प्यारे मोहन..! अमेरिकेत फटाका फुटलाय मग वेगळं बोलायला नको का???
उमेश - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:58 PM IST मौनीबाबा!!! तुम्हाला, कसाब सारखा देशद्रोही रंगेहाथ पकडल्यावर देखील गुपचूप फाशी द्यावी लागली, हीच का तुमची हिम्मत? कसाब सारख्याला भर चौकात सर्वांसमोर, मेडियासमोर क्रूर फाशी द्यायला हवी होती. मानावाधिकारी कोणी मध्ये आले असते तर त्यांना देखील फासावर चढवायला हवे होते. ६० वर्ष्यात इतका पुळचट पंतप्रधान मिळाला नव्हता देशाला.
उमेश - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:58 PM IST चौकशीसाठी ते तुम्हाला विचारायला आणि परवानगी घ्यायला देखील येणार नाहीत. त्यांना जी चौकशी आणि जी शिक्षा करायची असेल ती ते करतीलच. जे कोणी ह्या स्फोटाच्या मागे असतील त्यांना आणि नसतील त्यांना देखील ते थोड्याच दिवसात कायमची अद्दल घडवतील. तुमच्यासारखे फक्त निषेद नोंदून मौन व्रत धारण करून बसणार नाहीत ते, मौनीबाबा!!!
प्रदीप - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:55 PM IST अगोदर हा दहशतवाद्यांनी केलेला स्पोट होता हे तरी कळून दे त्याच्या अगोदरच हे निघाले निषेद करायला....नंतर यांना कळेल कि हा सिलेंडरचा स्पोट होता म्हणून.... त्यावेळेला आमच्या महाशयांची राहिली सुयलि अब्रू पण खुटीला टांगणार......
amol - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:55 PM IST दहशतवादी हुशार झालेत अजून, अमेरिकेच्या पोलादी सुरक्षेला भेदून त्यांनी स्फोट घडवला. अतिशय हुशार आणि चलाख व्यक्ती दहशतवादी बनत आहेत हे दुर्दैव म्हणायचं
Babare - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:49 PM IST स्वताच्या देशात घरात स्फोट झाले तर ह्यांच्या निषेधाचा कधी हु कि चू आवाज येत नाही..तिकडे फक्त लोक मेले तर लागला गळा काढायला...
DJ - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:47 PM IST निषेध केला पण अजून थोडा 'तीव्र' निषेध नोंदविला असता तर काय बिघडले असते..? तेवढेच खुश होऊन अमेरिकेने कर्जे मंजूर करविली असती.. विसा कोट्यात वाढ केली असती.. चांगली चालून आलेली संधी घालविली. अशी संधी वारंवार येते का..??
नाना फडणवीस, सदाशिव पेठ - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:39 PM IST आधी स्वतःची विझवा मग दुसऱ्याकडे वाकून पहा !!! म्हणे निषेध करतो...
Ashutosh - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:28 PM IST well done PM, you are very brave.
sachin - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:25 PM IST मनमोहन शिंग आधी तुम्ही आपल्या देशातील लोकांचे रक्षण करा मग तुम्ही दुसरया देशाची काळजी करा ........................?
देवेंद्र बोरसे, जळगाव - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:24 PM IST .
अमेरिकेतील स्फोट ही दुःखद घटना असून, . स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जखमी झालेल्या नागरिकांच्या दुःखामध्ये आम्ही भारतीय नागरिक सहभागी आहेत. दहशतवादी हल्ला हा सर्व नागरिकांचे नुकसान करीत असतो अशा हल्ल्यामुळे निरपराध नागरिकांचा बळी जात असतो.अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी सर्व जगातील नागरिकांनी एकत्र येउन याचा कायम स्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या घटना घडण्यास जी राष्ट्रे मदत करीत असतील त्या राष्ट्रांना जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई करणे आवश्यक आहे sachin - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:24 PM IST मनमोहन शिंग आधी तुम्ही आपल्या देशातील लोकांचे रक्षण करा मग तुम्ही दुसरया देशाची काळजी करा ........................?
देवेंद्र बोरसे, जळगाव - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:22 PM IST .
अमेरिकेतील स्फोट ही दुःखद घटना असून, . स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जखमी झालेल्या नागरिकांच्या दुःखामध्ये आम्ही भारतीय नागरिक सहभागी आहेत. दहशतवादी हल्ला हा सर्व नागरिकांचे नुकसान करीत असतो अशा हल्ल्यामुळे निरपराध नागरिकांचा बळी जात असतो.अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी सर्व जगातील नागरिकांनी एकत्र येउन याचा कायम स्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या घटना घडण्यास जी राष्ट्रे मदत करीत असतील त्या राष्ट्रांना जबाबदार धरून त्यांचेवर कारवाई करणे आवश्यक आहे सुचेता - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 02:13 PM IST आमच्या भारतात फटाके वाजवल्यासारखे बॉम्बस्फोट होतात...तरीही निषेधही नोंदवला जात नाही अमेरिकेकडून...मदत तर दूरच ...
रोहन - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 01:56 PM IST कधीतरी वेगळं बोला कि प्यारे मोहन..! अमेरिकेत फटाका फुटलाय मग वेगळं बोलायला नको का???
श्रीधर - मंगळवार, 16 एप्रिल 2013 - 01:43 PM IST या घटनेची चौकशी करण्यासाठी भारत अमेरिकेला पूर्णपणे सहकार्य करेल. स्टुपिड! या घटनेचा भारताशी काही संबंध आहे का? भारतातून या बोंब स्फोटाला काही मदत झाली होति का ? नाहीना मग सहकार्य कसले करणार. आधी भारतात झालेल्या घटनांची व्यवस्थित चौकशी करा आणि दोषींना लकारात लवकर शिक्षा द्या मगच तुम्ही इतरांना सहकार्य करण्याच्या लायकीचे ठराल

No comments:

Post a Comment