Total Pageviews

Friday, 3 June 2011

IPL INDIAN PAISA LEAGUE or country

आयपीएल की देश?सिय़ाचिन आयपीएल क्रिकेट स्पर्धा संपल्या आणि आता वेध लागले आहेत टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौ-याचे. पण दुखापतींमुळे अनेकांनी या दौऱ्यातून माघार घेतली आहे; तर काहींनी विश्रांतीसाठी. दौरा लादणारे बीसीसीआय आणि आयपीएल भरवणारेही बीसीसीआयच. दोन्हींपुढे पैशासाठी मान तुकवणारे खेळाडू महत्त्व देतात तरी कशाला? क्लब क्रिकेटला की देशासाठी खेळण्याला? बीसीसीआयलाही अधिक महत्त्व कशाला द्यावेसे वाटत आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. याबाबत आपल्याला काय वाटते? खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये टाइप करून आपले मत कळवा
हा प्राशन विचारणे म्हणजे सुधा देशाची गॅद्डारी करणे आहे. जे पी ला ला महत्वा देतात त्याना लता घालून हाकलून द्या
[31 May, 2011 | 1319 hrs IST]

Yogesh khakam,Sion,
लिहतात :मॢळात आताचे सर्व खेळाडू हे पैश्यासाठीच खेळतात. देशप्रेम किंचितच दिसून येते, त्यामुळे हे सर्व अनफिट होत आहेत. ह्या बाबत विचार व्हायला हवा
[31 May, 2011 | 1309 hrs IST]



No comments:

Post a Comment