Total Pageviews

Thursday, 15 December 2011

BLEEDING INDIA BY 1000 CUTS IN NORTHEADT PART 1

http://www.esakal.com/eSakal/20111214/5270547966017751661.htm
1965 1971 च्या युद्धाचा अपमानकारक पराभवाचा बदला घेण्यासाठी जनरल झिया आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) यांनी संयुक्तपणे भारतात अस्थैर्य माजवण्याची एक दीर्घकालीन योजना आखली. या योजनेला पाकिस्तानच्या काराकोरम पर्वतावरून "के प्लॅन' असे संबोधले गेले. भारतात विद्वेषाची बीजे रोवून जातीय धार्मिक तणाव निर्माण करणे, हा या योजनेचा मुख्य भाग होता.

2009 मध्ये सामान्य नागरिक, सुरक्षा कर्मचारी तसेच दहशतवादी सर्व मिळून तब्बल 2600 हून अधिक जणांना दहशतवादी कारवायांत प्राण गमवावे लागले. 2010 मध्ये ती 2000 च्या जवळपास होती. 2011 मध्ये हीच संख्या 1600 च्या जवळपास आहे. गंभीररित्या जखमी झालेल्यांची संख्या 10,000 हून अधिक आहे. यावरूनच "आयएसआय'च्या दहशतवादी कारवायांची भयानकता स्पष्ट होते. दशहतवादाला मदत आणि प्रोत्साहन देण्याबरोबरच पाकिस्तानची "आयएसआय' ही गुप्तचर यंत्रणा भारताच्या ईशान्य भारताच्या अन्य भागांमध्ये दहशतवादासाठी पूरक पायाभूत सुविधा उभारण्यामध्ये गुंतली

No comments:

Post a Comment