Total Pageviews

Monday, 19 December 2011

62 WAR PART 1 IN SAKAL

http://www.esakal.com/eSakal/20111219/4900418439347902011.htm

१९६२ चे चीनचे आक्रमण - भाग १

१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का? २१ नोव्हेंबर २०११ पासून चीन-भारत युद्धाला ५० वे वर्ष सुरू झाले. ६२ च्या युद्धानंतर चीनने थेट जरी आपली कुरापत काढली नसली, तरी अरुणाचल प्रदेशावर अद्यापि चीन दावा करीत आहे. चीनकडून प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला सर्वाधिक धोका संभवतो.भारताभोवती 'ड्रॅगन'चा विळखा आणखी आवळत चालला आहे. सेशेल्समध्येही आता चीन नवा नाविक तळ उभारत आहे. या निमित्ताने चीनचा हिंदी महासागरातील वावर वाढणार आहे. याचा भारताच्या नाविक सामर्थ्याला असलेला धोका आपण तातडीने ओळखला पाहिजे.पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच 'चीन भारतावर आक्रमण करणार नाही,' असे विधान केले.

No comments:

Post a Comment