आपले नाव मतदान यादी मध्ये आहे का हे ही तपासून पहावे
1) नवीन मतदार नोंदणी
2) मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करणे
3) मतदान कार्ड वरील पत्ता बदलणे व दुरुस्ती
सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या शासकीय मोहिमेचा लाभ घ्यावा ही विनंती.
नवीन मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड / पॅन कार्ड
टीसी किंवा दहावीची सनद
लाईट बिल / गॅस कार्ड
एक फोटो व आई वडिलांच्या मतदान कार्डची झेरॉक्स
स्थलांतरासाठी (पत्ता बदलणे) नवीन निवासाचा पत्ता /आधार कार्ड मतदान यादी क्रमांक, शेजारचे मतदान कार्ड ची झेरॉक्स दोन फोटो व लाईट बिल इत्यादी.
मुरलीधर मोहोळ
सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश,
मा. महापौर , पुणे (२०१९-२०२२ )
जनसंपर्क कार्यालय – मृत्यंजय मंदिर समोर, कर्वे रोड, कोथरूड, पुणे ४११०३८
संपर्क : 02029999155 / 8669770005
ई-मेल : moholoffice@gmail.com
No comments:
Post a Comment