SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Wednesday, 24 July 2024
Tuesday, 23 July 2024
COUNTERING CHINESE MULTIDOMAIN WAR
News In Brief
Budget 2024: Quest for Viksit Bharat
Ø FM Nirmala Sitharaman presented her 7th consecutive budget creating a history of continuity. The NDA 3.0 Government had a difficult choice of balancing the needs of the coalition partners, and maintaining fiscal discipline.
Ø Budget 2024-25 glided back to a fiscal discipline path by containing fiscal deficit for current year to 4.90%, and reducing it gradually over medium term.
Ø Budget 2024-25 primarily focused on 4 mega themes namely:
1. Employment
2. Skilling
3. MSMEs and
4. Middle Class.
Ø Budget 2024-25 also focused on 9 priorities for Viksit Bharat :
1. Productivity and resilience in Agriculture
2. Employment and Skilling
3. Inclusive Human Resource Development and Social justice
4. Manufacturing and Services
5. Urban Development
6. Energy Security
7. Infrastructure
8. Innovation, Research and Development
9. Next Generation Reforms.
Ø Budget 2024-25 also aimed at correcting duty anomalies in customs to promote manufacturing in India.
Ø Budget 2024-25 also focused on simplification of Direct taxes by making certain changes in the act.
To summarize Budget 2024-25 is a growth oriented budget, focusing on fiscal consolidation, message on energy transition, focus on skilling and jobs, and a clear message of continuity that lays the ground for PM Modi’s vision of Viksit Bharat by 2047
Such a dreadful report about West Bengal from America which has created panic all over the world.
Sunday, 21 July 2024
ऑपरेशन विजय’ आणि कारगिल युध्दाची विरगाथा
हे व्यार्थ न
हो बलिदान
२६ जुलै २०२3ला कारगिल युद्धाला २4 वर्षे पूर्ण होतिल.कारगिल युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आजही जिवंत
आहे. २६ जुलै १९९९ हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेमधील सोनेरी पान म्हणून
सर्व भारतीयांच्या कायम लक्षात राहील.
काश्मीरच्या सीमेवर सुमारे
दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या
सीमेवर ,फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले
होते.पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती
आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले.
कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे.
तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो.
२६ जुलै १९९९ रोजी भारतीय
लष्कराने कारगिलला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हापासून प्रत्येकवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
जगभरात
उंच पर्वतांमध्ये झालेल्या युद्धांपैकी कारगिल युद्ध एक उदाहरण आहे. पाकिस्तानचे किमान चार हजार जवान या युद्धात
मारले गेले. भारतीय लष्करातील ५४३ अधिकारी आणि
जवानांना या युद्धात वीरमरण आले .१३०० जवान जखमी झाले. कारगिल युद्धात ठार झालेल्या भारतीय जवानांचा वयोगट १९ ते २८ असा होता.
१९९९
मध्ये पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याला दोन कारणे होती. पाकिस्तानला सियाचिन सिमेवर असलेल्या भारतीय सैन्याची रसद
तोडण्याकरीता कारगिल-श्रीनगर या मार्गावर कब्जा करायचा होता.
दुसरे जम्मु काश्मिरमध्ये दहशतवादाला पुन्हा पुनरजिवीत करण्यासाठी
पाकिस्तानी सैन्याने याआधी दुर्लक्षित असलेल्या भागाकडे भारतीय सैन्याचे लक्ष
एकवटण्यास भाग पाडायचे होते.
‘ऑपरेशन विजय’
स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दन लाईट इन्फ्रट्रींच्या
११ बटालियन तुकड्या या युद्धात गुंतवल्या होत्या.भारतीय
सैन्याने ‘ऑपरेशन विजय’ या नावाखाली कारगिलच्या युद्धासाठी कारवाई चालू केली.
भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता रेजिमेंटल व बटालियनपुरतीच कारवाई
शक्य होती. त्यामुळे फौजेची संख्या केवळ वीस हजारपर्यंत
मर्यादित ठेवण्यात आली. टायगर हिल व तोलोलिंग येथला संग्राम
भारतीय जवानांच्या साहसाचा पराक्रमाचा कळस होता .
हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात
तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर
प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात
चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९
वीरचक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते.
कारगिल युद्धात अतिशय क्रुरपणे
ठार मारलेल्या लेफ्टनंट सौरभ कालिया यांचे नाव आजही भारतीयांच्या जीभेवर आहे. मे १९९९ रोजी एका स्थानिक मेंढपाळाकडून मिळालेल्या
माहितीनंतर बटालिक सेक्टरमध्ये लेफ्टनंट सौरभ कालिया आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर
गेले होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या
जवानांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेथील घुसखोरी उजेडात आली.
कॅफ्टन विक्रम बत्रा :विजयी ध्वज रोवून त्यात लपेटून येईल
कारगिल युद्धात शहिद झालेले
कॅफ्टन विक्रम बत्रा यांचे सहकारी त्यांना शेरशाह असे म्हणत. केवळ १८ महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात भरती झालेले
बत्रा त्यांच्या ऐतिहासिक संदेशासाठी स्मरणात राहतात. बत्रा यांनी युद्धावर जाण्यापूर्वी सांगितले होते, की भारताचा विजयी ध्वज रोवून परत येईल किंवा त्यात लपेटून
येईल.
त्यांच्या कंपनीला पॉईंट ५१४०
पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यातून परत घेण्याचा आदेश मिळाला होता. त्यांनी शत्रूची दिशाभुल करण्यासाठी शिखराच्या
दुसरीकडून चढण्याची योजना आखली होती. त्यात त्यांना यश आले. बत्रा यांनी
पाकिस्तानी लष्कराच्या तीन जवानांना ठार मारले. परंतु, या लढाईत ते जखमी झाले. तरीही ते लढत राहिले. २० जून १९९९ रोजी सकाळी ३.३० वाजता त्यांच्या
कंपनीने शिखर ताब्यात घेतले.
शिखर ताब्यात आल्यावर बत्रा
म्हणाले होते, की ये दिल मांगे मोर. त्यांच्या याच शब्दांमध्ये त्यांची विरता दडलेली आहे. ८ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने एतिहासीक यश मिळवित
१६ हजार फूट उंचिवर असलेले ४८७५ शिखर परत मिळविले. परंतु, या मोहिमेत कॅप्टन बत्रा
कामी आले.४८७५ शिखर सर करताना बत्रा यांनी
आपल्या सहकाऱ्यांना सोबत येण्यास मनाई केली. तुमच्या मागे मुलंबाळं आहेत, असे म्हणत
ते पुढे गेले होते.बत्रा यांना
मरणोपरांत परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
१५ मीटर अंतरावरून शत्रूशी
लढत होते विजयंत थापर
राजपूताना रायफल्समध्ये असलेले
कॅप्टन विजयंत थापर यांना कारगिल युद्धात डर्टी डजन या १२ सदस्यीय घातक टीमचे
प्रमुख करण्यात आले होते. त्यांच्याकडे
टोलोलिंग शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. १२ जून १९९९ च्या रात्री विजयंत यांनी त्यांच्या प्लाटूनला लीड केले. टोलोलिंग सर केल्यानंतर त्यांना पिंपल्स आणि नॉल सर
करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास त्यांनी कठीण पर्वत चढून शत्रूच्या चौकीजवळ ठाण मांडला. शत्रूच्या चौकीवर जोरदार हल्ला केला. त्यांनी केवळ १५ मीटर अंतरावरून पाकिस्तानी लष्कराच्या
अनेक जवानांचा खातमा केला. यात त्यांना वीरमरण
आले.
बॅटल ऑफ थ्री पिंपल्समध्ये
त्यांना शिखर ताब्यात घ्यायचे होते. विजयंत यांच्या
प्लाटूनचे कमांडर मेजर पी. आचार्य शहिद झाले
तेव्हा त्यांनी कमांड आपल्या हातात घेतली. २२ वर्षांचे विजयंत केवळ काही महिन्यांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांना मरणोपरांत वीरचक्र बहाल करण्यात आले.
पाकिस्तानी चौकीवर हल्ला
करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, की जर तुम्हाला शक्य असेल तर येथे येवून बघा तुमच्या
भविष्यासाठी भारतीय लष्कराने कुठे युद्ध लढले. विजयंत यांचे वडील निवृत्त कर्नल वी. एन. थापर प्रत्येक वर्षी हजारो मैलांचा
प्रवास करून मुलगा जेथे शहिद झाला होता तेथे जातात. मुलाला श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्याने दिलेला शब्द पाळतात.
मनोज पांडे यांचे अंतिम
शब्द , त्यांना सोडू
नका
खालूबर रिजलाइनला पाकिस्तानी
जवानांच्या ताब्यातून सोडविताना कॅफ्टन मनोज पांडे शहिद झाले. कारगिल सेक्टरमधील खालूबर रिजलाइन अतिशय महत्त्वपूर्ण
ठिकाण होते. त्यावर पाकिस्तानी लष्कराने कब्जा
केला होता. २३ जुलैच्या रात्री पाकिस्तानी
जवानांनी कॅप्टन पांडे आणि त्यांच्या टीमवर तुफान गोळीबार केला. शत्रू पक्षाचे लक्ष विचलित करण्याची जबाबदारी पांडे
यांना देण्यात आली होती. त्यांनी पाकिस्तानी
लष्कराच्या दोन जवानांना ठार मारून पहिल्या पोझिशनवर कब्जा केला. त्यानंतर आणखी दोन जवानांना मारून दुसरे पोझिशन
मिळविले. तिसऱ्या पोझिशनवर हल्ला करताना
त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली. जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रूपक्षावर गोळीबार सुरू ठेवला. कॅप्टन पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चौथी
पोझिशनही ताब्यात घेतली. यावेळी पाकिस्तानी
लष्कराची एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. यात ते शहिद झाले.
यावेळी त्यांचे अंतिम शब्द होते, ना छोडनू. ( नेपाळी भाषेचा मराठी अर्थ त्यांना सोडू नका) २४ वर्षांचे पांडे यांना मरणोपरांत परमवीर चक्र
प्रदान करण्यात आले.
शस्त्रापेक्षा
शस्त्र चालवणारा सैनिक जास्त महत्वाचा
द्रास
गावामध्ये आता एक स्मारक बांधलेले असून तेथे अनेक पर्यटक भेटीसाठी जातात. तिथे
गेल्यानंतर ही जी शिखरे आहेत ती दिसतात आणि नकळतपणे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या
सैनिकांपुढे आणि वीरगती मिळालेल्या शहिदांपुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याकडे या पराक्रमाला किंवा सैनिकांच्या या
बलिदानाला पाहिजे तसे महत्त्व दिले जात नाही. कितीही मोठे तंत्रज्ञान आले तरी
युद्ध जे जिंकले जाते ते सैनिक जिंकतात .जे
राष्ट्र आपल्या सैनिकांना विसरते ते राष्ट्र कधीही मोठे होऊ शकत नाही. आजच्या
घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे
आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य
पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.
Saturday, 20 July 2024
Top Messages and Wishes to share on Guru Purnima - Happy Guru Purnima 2024
1. On this auspicious day of Guru Purnima, bow down to the divine light of knowledge and wisdom that our gurus give us. Happy Guru Purnima!
2. Wishing
you a Guru Purnima filled with inspiration and gratitude for all your teachers.
3. May the
blessings of your gurus guide you towards the path of righteousness. Happy Guru
Purnima!
4.
Celebrating the wisdom and teachings of gurus who awaken our minds with
knowledge. Happy Guru Purnima!
5. Always
Grateful for the wisdom, guidance, and blessings of our gurus. Happy Guru
Purnima!
6. This Guru
Purnima, let's express our gratitude to all the gurus who have been the guiding
light in the journey of our life.
7. Wishing
you a blessed Guru Purnima!
8. On this
occasion of Guru Purnima, may you be always blessed with the wisdom to follow
the right path in life.
9. It is a
day to celebrate our teachers who have taught us valuable life lessons. Happy
Guru Purnima!
10. May the
grace of your guru help you achieve success in all your endeavors.
Happy Guru
Purnima! Top 10 WhatsApp status to put on Guru Purnima
1. May the
blessings of your mentors and teachers always be upon you. Happy Guru Purnima!
2. This Guru
Purnima, may your life be filled with wisdom, peace, and prosperity.
3. Gratitude
to the gurus who lead us away from ignorance and towards knowledge. Happy Guru
Purnima!
4. This Guru
Purnima, thank your teachers for the knowledge they impart. Happy Guru Purnima.
5. May your
guru's teachings always light up your path and lead you to happiness and
success. Happy Guru Purnima!
6. Teachers
and mentors are everywhere, make sure to thank them. Happy Guru Purnima.
7. On this
auspicious day, make sure to thank your gurus and mentors that help you make
the right decisions in life. Happy Guru Purnima. 8. Be grateful to your parents
who are our first and constant gurus. Happy Guru Purnima.
9. Happy
Guru Purnima to all the people who pursue the noble task of teaching and
guiding people on the path of righteousness. 10. Happy Guru Purnima! Bow down
before the eternal teacher God on this auspicious day.
Top 10
Facebook Status to put on the occasion of Guru Purnima
1. Guru
Purnima greetings to everyone! May your life be enlightened by the wisdom and
teachings of your gurus. 2. Remembering and honoring the teachers who have
shaped our lives in profound ways. Happy Guru Purnima!
3. Wishing
you a day of reflection and gratitude for the invaluable teachings of your
gurus. Happy Guru Purnima!
4. Guru
Purnima is a reminder to express our gratitude to those who have inspired and
guided us. Happy Guru Purnima!
5. Let's
celebrate the significance of Guru Purnima by honoring our teachers and mentors
with respect.
6. Every
time you succeed, be grateful to your teachers and mentors who got you there.
7. May the
teachings of your guru continue to enlighten and inspire you. Happy Guru
Purnima!
8. May the
blessings of your gurus always be on you.
9. Happy
Guru Purnima! On this day, let's remember and appreciate the wisdom bestowed
upon us by our gurus.
1o. Happy
Guru Purnima! On this day, let's remember and appreciate the wisdom bestowed
upon us by our Gurus.