Total Pageviews

Sunday, 24 March 2019

#चाबहार बंदर निर्मिती मुळे #भारताला #आंतरराष्ट्रीय राजकारणात #गेम चेंजर...



अफगाणिस्तान मध्य अशीया देशांशी सामरिक,आर्थिक
संबध्दांसाठी चाबहार बंदर एक सक्षम पर्याय 
शत्रूचा शत्रू तो
आपला मित्र
, हे सर्वांनाच माहिती आहे. आता भारतानेदखील याच नीतीचे अनुसरण करत
पाकिस्तानला तगडा झटका दिला आहे
भारताने पाकिस्तानचे
उत्पन्नाच्या व व्यापाराच्या पातळीवर एक अघात केला आहे
पाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानबरोबरील पाकीस्तानी व्यापार घटून
निम्म्याच्याही खाली आला आहे कारण भारताचे आक्रमक परराष्ट्र धोरण
.

दहशतवाद्यांना
पाळून
त्यांना पोसणार्या पाकिस्तानला चहूबाजूंनी घेरण्याची मोहीम भारताने हाती
घेतली व त्याची चांगली फळेही दिसत आहेत
पुलवामातील
दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून भारताला पाठिंबा आणि समर्थन मिळत असतानाच आता
पाकिस्तानला अफगाणिस्तानने चांगलाच दणका दिला आहे
दोन्ही
शेजारी देशांमधील द्विपक्षीय व्यापार ५ अब्ज डॉलर्सवर होता
तोच आता दीड अब्ज डॉलर्सपर्यंत घसरला आहेदोन्ही
देशांतील व्यापारघटीमध्ये सर्वात मोठी भूमिका भारताच्या सहकार्याने इराणी
सागरकिनार्यावर उभारण्यात आलेल्या चाबहार बंदराने
वठवली आहे.


चाबहार बंदराच्या संचालनाची जबाबदारी भारतने स्वीकारली
देशभरात निवडणुका
असताना इराणमध्ये घडणारा घटनाक्रम भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला महत्त्वाला
नवे आणि मोलाचे वळण देणारा ठरत आहे
सोमवारी इराणच्या चाबहार
येथील शाहीद बेहेस्ती बंदराच्या संचालनाची जबाबदारी भारत सरकारच्या
 ‘इंडियन पोर्ट ग्लोबल लिमिटेडया कंपनीने स्वीकारली. भारतअफगाणिस्तान आणि इराण या तीन राष्ट्रांनी
आपले समुद्री मार्गही निश्चित केले
आता या मार्गावरून
होणारी वाहतूक या तिन्ही देशांसाठी समृद्धीची नवी दालने खुली करणारी ठरेल
भारत
अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठे निर्यात केंद्र
भारताला
अफगाणिस्तानपर्यंत जाण्यासाठी पाकिस्तान नेहमीच आडकाठी आणत असे
यावर
तोडगा काढण्यासाठी भारताने इराणमार्गे अफगाणिस्तानात मालवाहतूक करण्याचा निर्णय
घेतला
भारताने यासाठी इराणच्या चाबहार बंदरात अब्जावधी
डॉलर्सची गुंतवणूक केली आणि इराण ते अफगाणिस्तानपर्यंत रस्तेमार्गाचीही निर्मिती
केली
परिणामी इराणच्या चाबहार बंदरातून भारताला थेट
अफगाणिस्तानात जाण्याचा व अफगाणिस्तानला रस्तेमार्गाने थेट समुद्रापर्यंत येण्याचा
पर्याय खुला झाला व पाकिस्तानला त्याची जागाही दाखवून देता आली
आता इराण चाबहार बंदराला अफगाणिस्तानशी जोडण्यासाठी रेल्वेमार्गाचीही
उभारणी करत आहे
. काही महिन्यांपूर्वीच भारताने चाबहार
बंदरामार्गे अफगाणिस्तानला १.१ दशलक्ष टन गहू आणि २००० टन मसूर डाळीची निर्यात
केली होती. सोबतच दोन्ही देशांनी २०१७ साली हवाई वाहतूक मार्गही स्थापित केला
होता.
 अफगाणिस्ताननेही गेल्याच महिन्यात इराणच्या
चाबहार बंदरामार्गे भारतात निर्यातीला सुरुवात केली होती
.

अफगाणिस्तानने
याआधी ५७ टन सुकामेवा
,
कापड व वस्त्रेकार्पेट आणि मिनरल
प्रॉडक्ट्ससह २३ ट्रक पश्चिम अफगाणिस्तानातील जारंज शहरातून इराणच्या चाबहार
बंदरातून भारताकडे रवाना केले होते
तिथून पुढे ही खेप
मालवाहू जहाजाच्या साहाय्याने मुंबई बंदरापर्यंत पोहोचली
२०१८ मध्ये अफगाणिस्तानची भारतातली निर्यात ७४० दशलक्ष डॉलर्स होती आणि
भारत हे अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठे निर्यात केंद्रही ठरले
दुसरीकडे सर्वच बाजूंनी जमीन आणि जमीन असलेला तसेच प्रदीर्घ काळापासून युद्धग्रस्त असलेला अफगाणिस्तान अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी परकीय
बाजारपेठांशीही संपर्क साधत आहे.

ग्वादर बंदरात
मालाची ने
-आण अतिशय कमी
इराणमधील चाबहार
बंदर जिथे आपल्या पूर्ण क्षमतेने काम करताना दिसते
तिथेच पाकिस्तानच्या
समुद्री हद्दीतील ग्वादर बंदरात मात्र मालाची ने
-आण अजूनही
अतिशय कमीच असल्याचे पाहायला मिळते.
 
चीनच्या प्रचंड
कर्जाच्या मदतीने बलुचिस्तानमधील ग्वादर येथे या बंदराची निर्मिती करण्यात आहे
परंतु
आगामी ४० वर्षापर्यंत चिनी कंपनीलाच ग्वादरच्या उत्पन्नातील ९१ टक्के वाटा
मिळेल तर पाकिस्तानला फक्त ९ टक्के
. याव्यतिरिक्त हा ४०
वर्षांचा बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर-बीओटी करार आहे
जो की
तांत्रिकदृष्ट्या भाडेपट्ट्यापेक्षा निराळा आहे
याचाच
अर्थ येत्या ४० वर्षांपर्यंत पाकिस्तान ग्वादर बंदरावर हक्क गाजवू शकत नाही
तर भारताने बांधलेल्या चाबहार बंदरामुळे व्यापार वाढल्याचे दिसतेच.
सोबतच इराण, अफगाणिस्तान व भारताचाही फायदा
होत आहे
.
चाबहार बंदराच्या
विकासात अफगाणिस्तानही सामील
भारत, इराण आणि
अफगाणिस्तानच्या सहकार्याने इराणमधील चाबहार बंदर विकसित करण्यात आले. या दोन्ही
देशांशी व्यापार वाढवण्यासाठी भारताने चाबहार बंदरातील जेट्टी आणि तेथील आर्थिक
क्षेत्रात उद्योगधंदे
, खासकरून लोखंड शुद्धीकरणाचा कारखाना
उभारायचे काम हाती घेतले. भर तिन्ही देशांतील व्यापार सुलभीकरणावर आणि
व्यापारवृद्धीवर होता. यापूर्वी अफगाणिस्तानशी असणारा भारतीय व्यापार हा
प्रामुख्याने पाकच्या कराची बंदरामार्गे होत असे. मुंबई बंदरापासून ते कराचीपर्यंत
जलवाहतूक आणि नंतर कराचीतून रस्तेमार्गाने हा माल अफगाणिस्तानात पोहोचविला जायचा.
भारतासह अफगाणिस्तानचेही पाकिस्तानशी संबंध दिवसेंदिवस खराब होत गेले आणि त्याचा
परिणाम व्यापारावरही झाला. यामध्ये प्रामुख्याने नुकसान अफगाणिस्तानचे झाले. कारण
,
कराचीचा मार्ग बंद केल्यास भारताशी व्यापाराचा इतर सोयीचा मार्ग
नव्हता. त्यामुळे इराणच्या चाबहार बंदराच्या विकासात अफगाणिस्तानही सामील झाला.
  
भारतानेही या
मार्गावर रस्तेमार्ग आणि रेल्वेमार्ग विकसित करण्यास आर्थिक साहाय्य दिले.
त्याच्याच परिणामस्वरूप पाकिस्तानला पूर्णपणे डावलून अफगाणिस्तान-भारत या नव्या
व्यापारी मार्गाला इराणमधील चाबहार बंदरातून १७ मार्चला हिरवा झेंडा दाखविण्यात
आला.
जलमार्गाबरोबरच
हवाईमार्गानेही अफगाणिस्तान ते भारत मालवाहतूक 
जलमार्गाबरोबरच
हवाईमार्गानेही अफगाणिस्तान ते भारत ही मालवाहतूक केली जाते. २०१७ मध्ये
हवाईमार्गे मालवाहतुकीतून व्यापाराचे प्रमाण हे ७४० दशलक्ष डॉलर इतके होते.
अफगाणिस्तानची काबूल
,
कंदाहार, हेरत ही शहरे, भारताच्या
मुंबई
, दिल्ली आणि हैदराबाद या तीन शहरांशी हवाई
मालवाहतुकीसाठी जोडली गेली आहेत. हवाईमार्ग हा परवडणारा नसतो. सागरी मार्ग हा
वाहतुकीसाठी जगातला सर्वात स्वस्त मार्ग म्हणून ओळखला जातो.
हा बंदरमार्ग
अफगाणिस्तानसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असून देशाला आर्थिक स्थैर्याकडे नेणारा
ठरू शकतो
. सीपेक प्रकल्प पूर्ण झाल्यावर चीनच्या शिनजियांग प्रांतातून थेट
रस्तामार्गाने चीनला ग्वादर बंदरातून अरबी समुद्रात प्रवेश करणे सहज शक्य होईल
.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करु पाहणार्या चीनला
व्यवसाय-व्यापाराच्या व्यापक संधी उपलब्ध होतील
.
इराणचे चाबहार आणि
पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील अंतर हे जेमतेम ७० किमी इतकेच आहे
यावरून
या दोन्ही बंदरांचे केवळ व्यापारीच नव्हे
तर
सामरिकदृष्ट्या महत्त्वही अधोरेखित होते
. पणएकीकडे चाबहारशी निगडित संपूर्ण सहकार्य इराण आणि अफगाणिस्तानकडून भारताला
लाभत असताना
दुसरीकडे मात्र बलुचिस्तानात सीपेक
प्रकल्पाचा विरोध आणि चीनचा रोष दिवसागणिक वाढताना दिसतो
.
 चीनच्या वाढत्या
प्रभावाला पर्याय
चीनच्या वाढत्या
प्रभावाला पर्याय म्हणून या बंदराच्या संचालनात रशिया
, मध्य
आशिया व युरोपला जोडणारे दुवेही यातून निर्माण होऊ शकतात.
 दहशतवाद व जिहादी चळवळींचे केंद्र म्हणून निर्माण झालेल्या देशाचे
अर्थकारण पूर्ण बिघडून गेले आहे
.
चाबहारच्या निमित्ताने
अफगाणिस्तानमध्ये निरनिराळ्या आर्थिक हालचालींना सुरुवात होईल
. पर्यायाने चाबहार
हे
 त्याच्याशी संबंधित सगळ्याच देशांसाठी मोठा आधार ठरू शकते.आशियातील निरनिराळ्या राष्ट्रांना परस्परांशी असलेले संबंध नव्याने
पुनर्स्थापित करण्याची संधी यातून निर्माण झालेली असेल
.
 आशिया व युरोपला
जोडणाऱ्या महामार्गाला पर्याय
हा सगळा प्रवास
भारतासाठी सोपा नाही
शाहीद बेहेस्ती बंदराच्या विकासासाठी इराणने पाकिस्तान व चीनलाही आमंत्रण
दिले होते
मात्रइराणच हळूहळू
या आमंत्रणापासून दूर गेला
. चीनच्या आततायी महत्त्वाकांक्षास्थानिक राजकारण्यांना फूस लावून त्यांना आपल्याकडे वळविण्याची चीनची
वृत्ती
, यामुळे श्रीलंकामालदीव
सारख्या देशात निर्माण झालेले राजकीय अराजक जगासमोर आहे
त्यामुळे भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याकडेच या मंडळींचा
कल निर्माण होत आहे
. चाबहारमार्गे भारताचा व्यापार हळूहळू
पसरू लागला की
, अफगाणिस्तान गुजरातला बंदरमार्गे जोडला जाऊ
शकतो.
 यात पुन्हा इराण आणि रशियाचे थांबे लाभू शकतात.
यातून ओमान-इराण असाही एक मार्ग निर्माण होऊ शकतो. भारताने आपले प्रयत्न चालू ठेवले, त्याचाच हा परिणाम
आहे.
 यामुळे जे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे,
त्याचा लाभ सगळ्यांनाच मिळू शकतो. अमेरिकेने इराण व अफगाणिस्तान
सीमेलगत रेल्वेमार्ग टाकण्यासाठीही संमती दर्शविली आहे
चीनच्या आशिया व युरोपला जोडणाऱ्या महामार्गाला पर्याय म्हणून हे सारे
पर्याय समोर आले आहेत
. सारे जग यानिमित्ताने भारताशी जोडले
जाणार आहे.
 




Saturday, 23 March 2019

बर्बाद गुलिस्ताँ करने को, बस एक ही उल्लू काफ़ी था- हर शाख़ पे उल्लू बैठा है, अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा!-TARUN BHARAT


पाकिस्तानचा जेवढा जीव तुटत नसेल, तेवढा यांचा जीव तीळतीळ तुटू लागला! पित्रोदांचे पित्त खवळले! वास्तविकदहशतवादाचा राक्षस जेव्हा पाळण्यात होता, तेव्हाच त्याला नेस्तनाबूत, उद्ध्वस्त करता आले असते.
बर्बाद गुलिस्ताँ करने को,
बस एक ही उल्लू काफ़ी था-
हर शाख़ पे उल्लू बैठा है,
अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा!

या शब्दांत शौक बहराइची नावाच्या शायराने फार पूर्वीच काँग्रेसचे वर्णन करून ठेवल्याचे दिसतेप्रसिद्धीचा झोत कायम आपल्याच चेहऱ्यावर राहावा म्हणून कुठल्याही थराला जाऊन चमकोगिरी करणाऱ्या महाभागांची काँग्रेसमध्ये अजिबात कमतरता नाही. म्हणूनच मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंगशशी थरूर अशा एकापेक्षा एक सरस चोंबड्यांच्या तोंडातून इथे अखंड मुक्ताफळे उधळली जातात.पक्षाला अडचणीत आणणाऱ्या वा वादग्रस्त विधानांना ‘वैयक्तिक...वैयक्तिकचा मुलामा देऊन काँग्रेसश्रेष्ठी त्यापासून दूर पळतातही, हे खरेच. पण ते तेवढ्यापुरतेच असते, कारण नंतर मात्र अशा फुटक्या मण्यांना पक्षात पुन्हा पावन करून घेतले जातेच. नीचकार मणिशंकर अय्यर या नमुन्यावरून तर त्याची खात्रीच पटतेआताही गांधी घराण्याचे इमानदार चाकर आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या बुद्धीची दिवाळखोरी जगाच्या वेशीवर टांगली. “भारताने बालाकोटमध्ये खरेच एअर स्ट्राईक केला का? आपण खरेच ३०० दहशतवादी मारले का?,” अशा शब्दांत भारतीय वायुसेनेवर अविश्वास दाखवत पित्रोदा यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हवाल्याने “भारताने केलेल्या कारवाईत कोणीही ठार झाले नाही,” असे म्हणत हल्ल्याचे पुरावे मागितले. सॅम पित्रोदा एवढ्यावरच थांबले नाहीत तर, “भारताचा एअर स्ट्राईकचा निर्णय चुकीचा होतामूठभर दहशतवाद्यांच्या कर्माचा दोष सगळ्याच पाकिस्तान्यांच्या माथी मारणे योग्य नाही,” असे अकलेचे तारेही त्यांनी तोडले. नंतर मात्र पित्रोदा यांनी आपल्या विधानांबाबत सारवासारव केली व काँग्रेसनेही हेपित्रोदा यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले. हे अर्थातच काँग्रेसच्या कार्यशैलीला साजेसेच. कारण, कुठल्यातरी वफादारटुच्च्याने बडबड करायची आणि तोंड पोळायला लागले की, त्यातून माघार घ्यायची, हेच धोरण काँग्रेसने नेहमी अवलंबले. आताही तसेच झाले.

वास्तविकपुलवामातील निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकभोवती संशयाची भुते नाचविण्याचे काम काँग्रेससह विरोधकांनी इमानेइतबारे केलेपाकिस्ताननेही भारताने बालाकोटमध्ये कोणतीही कारवाई केली नाहीअसे म्हणत एअर स्ट्राईक झाल्याचे झिडकारलेच होतेखरे म्हणजे इथूनच काँग्रेस आणि पाकिस्तानची जीभ एकाच दिशेने चराचरा चालत असल्याचे लक्षात येत होतेआज सॅम पित्रोदा यांच्यासारख्या निष्ठावंताच्या विधानाने त्यावरच शिक्कामोर्तब झाल्याचे दिसते. पित्रोदा यांच्या विधानानंतर काँग्रेस वा पक्षश्रेष्ठी कितीही वैयक्तिकचा आव आणत असले तरी ते तितकेसे खरे नाही. कारणपित्रोदा यांच्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भारतीय वायुसेनेने जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागितलेच होते. (दरम्यान, एसएआर इमेजेससैन्यदलांची पत्रकार परिषद व मौलाना मसूद अझहरच्या भावाच्या कबुलीजबाबातूनही एअर स्ट्राईकची सिद्धता झाली आहे.) केवळ राहुलच नव्हे, तर माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही शब्दच्छल करत तोच कित्ता गिरवला होता. त्यामुळे सॅम पित्रोदा यांचे विधान वैयक्तिकश्रेणीत मोडत नाही, तर ते एक षड्यंत्र ठरते. भारतीय सैन्यदलांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे, देशवासीयांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे, केंद्रीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे, पाकिस्तानच्या जबानीशी जबान मिळवण्याचेहे कारस्थान काँग्रेस नेते वारंवार का करत असावेत? राजकारण म्हटले की, एखाद्या विचारसरणीला, पक्षाला, राजनेत्याला विरोध हा होणारचपण हे करताना देशाचा वा सैन्यदलांचा विरोध करण्याचे कारण कायसत्तेत नसताना अशाप्रकारे वागत असेल तर काँग्रेसने सत्तेवर असताना वारंवार होणाऱ्या जिहादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देश दहशतवाद्यांना आंदण दिला होता कामणिशंकर अय्यर यांनी केंद्रातील विद्यमान भाजप सरकारविरोधात मागितलेल्या पाकिस्तानी मदतीशी याचा काही संबंध आहे का? असे प्रश्नही निर्माण होतातज्याची उत्तरे नक्कीच मिळायला हवीत.

वस्तुतः देशातील संगणक क्रांतीत सॅम पित्रोदा यांचा मोठा सहभाग होता. देशात पसरलेल्या माहिती-तंत्रज्ञानाच्या अवाढव्य व्यापात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासह पित्रोदा यांचीही महत्त्वाची भूमिका होती. पण म्हणतात ना, घर फिरले की, घराचे वासेही फिरतात. तशीच काहीशी अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहेम्हणूनच एका बाजूला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची ‘पप्पूगिरी’ देशात चर्चेचा विषय झालेला असतानाच दुसऱ्या बाजूला सॅम पित्रोदा यांच्यासारख्यांची ‘हुच्चगिरीही अनुभवायला येते. दुसरीकडे भारताने एअर स्ट्राईक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्यायला नको होता, पाकिस्तानला धडा शिकवायला नको होताअशा बेछूटपणातून काँग्रेसने आपल्या कार्यकाळात दहशतवाद्यांशी केलेल्या प्रेमळ व्यवहाराचीही खात्री पटते. म्हणूनच देशात काश्मीरपासून मुंबईदिल्लीपर्यंत फिदायीन हल्ले होत होते,तेव्हाही पित्रोदा वगैरे बुद्धीमांद्यांच्या सल्ल्याने पाऊल उचलणारे शेपूट घालून बसत होते. ‘कडी निंदाशिवाय एक शब्दही या लोकांच्या तोंडातून फुटत नव्हता अन् आता मोदी सरकारने हिंमत दाखवून दहशतवाद्यांना ‘एकाच्या बदल्यात दहाने उत्तर देण्याचा विडा उचलला तर काँग्रेसी बुळ्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या! पाकिस्तानचा जेवढा जीव तुटत नसेलतेवढा यांचा जीव तीळतीळ तुटू लागला! पित्रोदांचे पित्त खवळले! वास्तविक, दहशतवादाचा राक्षस जेव्हा पाळण्यात होता, तेव्हाच त्याला नेस्तनाबूतउद्ध्वस्त करता आले असते. पणकेंद्रात सत्तेत असूनही काँग्रेसने कधीही तशी पावले उचलण्याचे धाडस केले नाही. उलट चर्चाचर्चा आणि चर्चांचाच धोशा लावत पाकिस्तानला आणि मतांच्या भीकेपायी मुसलमानांना गोंजारण्याचेच काम केले. परिणामीकाँग्रेसच्या शेळपटपणामुळे आज पाकव्याप्त काश्मीर व काश्मीर खोऱ्यातील दोन-तीन जिल्ह्यांत का होईनादहशतवादाचा शेकडो तोंडांचा सैतान निर्माण झाल्याचे दिसतेदहशतवादाविरोधातील काँग्रेसी बोटचेपेपणामुळेच हजारो सैनिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही प्राण गमवावे लागले. तरीही काँग्रेसी विचारजंत, ‘कशाला प्रतिहल्ला केला?,’ असे विचारतात. यावरूनच ही मंडळी देशातल्या सर्वच सोयीसुविधांचा उपभोग घेऊनही भारताची नव्हे तर पाकिस्तानचीच वकिली करत असल्याचे दिसते. ‘जिस थाली में खाया, उसी में छेद किया,’ यालाच म्हणतात ना?

सोबतच सॅम पित्रोदा, “मोदी सरकार मजबूत असल्याचे म्हटले जात असले तरी लोकशाहीच्या भल्यासाठी मजबूत सरकार असणे गरजेचे नाही. हिटलरसह जगातले सगळेच हुकूमशहा मजबूत होते आणि चीनचे अध्यक्षही मजबूतच आहेत,” असेही म्हणाले. सॅम पित्रोदा यांच्या या विधानांवरूनइंदिरा गांधी वा राजीव गांधी यांच्या मजबूत सरकारबाबतही पित्रोदा यांचे हेच मत आहे का/होते का?, हा प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो. मात्र, पदप्रतिष्ठेच्या अर्थपूर्ण लाचारीपायी गांधी घराण्यापुढे लाळघोटेपणा करणारे पित्रोदा यावर काही बोलणार नाहीतच. पणपित्रोदा वगैरेसारख्यांच्या मातीखाऊ वक्तव्यांमुळे काँग्रेसची पुरती वाट लागेल, हे नक्की अन् हे एवढ्यावरच थांबणार नाही,उलट जसजसा लोकसभा निवडणुकीचा माहोल तापत जाईलतसतसे एकेक काँग्रेसी सोंगं बाहेर निघून वेडेवाकडे चाळे करतच राहतील अन् गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उजाड झालेल्या काँग्रेसी बागेला बर्बाद केल्याशिवाय ही मंडळी शांत बसणारही नाहीचअर्थात त्यानेही लोकेच्छाच पूर्ण होईल म्हणा!
ज्यांनी आपली बुद्धी देशाबाहेर गहाण टाकत पाकिस्तान्यांपुढे लोटांगणे घातली, त्यांना हे कसे समजणार, कसे जाणवणार? ते पाकिस्तानचेच गोडवे गाणार!! सिद्धूनेही तेच केले.

चाळीसहून अधिक भारतीय सैनिकांच्या चिंधड्या करणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश बदला घेण्याच्यासंतापाच्या भावनेने पेटून उठलेला असतानाच अस्तनीतल्या निखाऱ्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केलीपुलवामातील भीषण हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या गळाभेटीचे कर्ज डोक्यावर असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने दहशतवादाला देश आणि धर्म नसल्याची टिमकी वाजवलीआपल्या देशात कोणताही दहशतवादी हल्ला झाला की, भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याची स्पर्धा मातृभूमीशी प्रामाणिक असले काय अन नसले कायचा कृतघ्नपणा करणाऱ्यांकडून सुरू होते. स्वदेशाऐवजी, हुतात्म्यांऐवजी,भारतीयांऐवजी असल्या लोकांना पाकिस्तानचाच पुळका येताना दिसतो. सुरुवातीला दहशतवादाचा आम्ही निषेध करतोचे एखादे वाक्य फेकायचे आणि नंतर मात्र पाकप्रेमाचे जाहीर प्रदर्शन मांडायचे चाळे ही मंडळी नेहमीच करतातनवज्योतसिंग सिद्धूनेही कॉमेडी शोमधून दात विचकायचे अन् टाळ्या वाजवण्याचे काम करता करता पाकिस्तानचे कौतुक करण्याचा मार्ग चोखाळलाभाजपमध्ये अशी काही संधी नसल्याने मग सिद्धूने आम आदमी पक्षापासून ते काँग्रेसचा हात हातात घेण्यापर्यंतचाही प्रवास केला. अर्थातहे दोन्ही पक्ष आपल्यासारखाच विचार करणारे असल्याचा साक्षात्कार झाल्यानेच सिद्धूने हे केले असावेआप आणि काँग्रेसचे खेटे घातलेल्या या इसमाने दरम्यानच्या काळात दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकच्या नापाक भूमीवर आपल्या पावलांचे ठसे उमटवण्याचेही उद्योग केले.

इमरान खानच्या पंतप्रधानकीच्या शपथविधीला गेलेल्या सिद्धूने शांततेची कबुतरे उडवण्याची नौटंकी करत पाकिस्तानसारखा देश नसल्याचे म्हटलेअर्थात सिद्धूचे म्हणणे एकादृष्टीने बरोबरच आहे कीकारण दहशतवादाला रसदपुरवठा करुनही, दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा वापर करायला देऊनही, दहशतवादी हल्ले करूनही नामानिराळे राहण्याचास्वतःलाच दहशतवादाचा बळी म्हणवण्याचा निर्लज्जपणा बाणवलेला पाकिस्तानसारखा देश जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे असेल, म्हणाअन् अशा उलट्या बोंबा मारणाऱ्या देशाच्या पंतप्रधानाला,लष्करप्रमुखाला कवटाळणार कोण, तर सिद्धू!! पाकव्याप्त काश्मीरच्या कथित पंतप्रधानाच्या मांडीला मांडी लावून बसणार कोण, तर सिद्धू!! धारातीर्थी पडणाऱ्या सैनिकांचा अवमान करत दहशतवादाचा कोणताही देश नसल्याचे तारे तोडणार कोण, तर सिद्धू!! दुसरीकडे पाकिस्तानचे नाव काढले की हळव्या होणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धूला फुटणारे उमाळे काही आजचेच नाहीत२०१८ सालच्या ऑक्टोबरमध्येही हिमाचल प्रदेशातील लिटरेचर फेस्टिव्हलवेळी सिद्धूने पाकिस्तानवर स्तुतिसुमने उधळण्याची कामगिरी केलीच होती. सिद्धूने दक्षिण भारतात गेलो वा तिथल्या शहरांत-गावांत फिरलो कीभाषेपासून खानपानापर्यंत प्रत्येकच गोष्ट बदलते,” असे म्हणत पाकिस्तानात मात्र असे काही होत नसल्याचे उद्गार काढले होतेवस्तुतः भारतीयत्व अंगात मुरलेल्या प्रत्येकालाच इथल्या सामाजिक,सांस्कृतिक वैविध्याची पुरेशी जाण आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर १२५ कोटी भारतीय शोकसागरात बुडालेले असताना किडक्या प्रवृत्तीच्या लोकांनी झाल्या घटनेतून राजकीय डाव साधता येईल का, असा विचार केला. भारतीय राजकारणात ५० वर्षांपासून सक्रिय असलेल्या आणि एकेकाळी संरक्षणमंत्रिपद भूषवलेल्या शरद पवारांनीदेशाचे रक्षण करण्यात ५६ इंची छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आल्याची टीका केली. शरद पवारांसारख्या अनुभवी माणसाने खरे म्हणजे आपल्या ज्येष्ठपणाचापोक्तपणाचा परिचय करून देत अशा आणीबाणीच्या प्रसंगी केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची भाषा करायला हवी होतीपण गेल्या साडेचार वर्षांपासून सत्ता नसल्याने पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी अवस्था झालेल्या पवारांना राजकारण करण्याचा मोह कसा आवरेल? परिणामी, पवारांनी मोदींवर टीका करण्याचाच मार्ग पत्करला. हे पवारांनीच केले असेही नाही, तर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही, “आता ५६ इंची छाती फुगवून उत्तर देणार का,” अशी विचारणा केली.जिंदमधल्या पराभवाने विचित्र मनस्थिती झालेल्या रणदीप सुरजेवालांना दहशतवादी हल्ल्याचेही गांभीर्य राहिले नसल्याचेच यावरून स्पष्ट होतेपवार वा सुरजेवालांच्याही पुढे जात खरा कहर केला तो मुंब्र्याच्या गल्लीत उनाडक्या करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांनी. आपला दाढी कुरवाळण्याचा अजेंडा पुढे चालवत आव्हाडांनी, पुलवामातील हल्ला मुस्लीमविरोधी राजकारणाचा परिपाक असल्याची तोंडपट्टी केली. एकीकडे दहशतवादाला धर्म नसतोचे पालुपद लावायचे आणि दुसऱ्या बाजूला स्वत:च मुस्लिमांचा संबंध अशा हल्ल्यांशी लावायचा, हे कसले लक्षण? म्हणजे यांना वीरांची, वीरमातांची, वीरपत्नींची वा देशाची चिंता नाहीतर मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची काळजी. आपण जिथे राहतो, तिथेच घाण करणारी ही मंडळी देशाच्या राजकारणातसमाजकारणात काही एक स्थान राखून असतील तोपर्यंत बाह्य शत्रुंची गरज ती काय, हा प्रश्नही त्यामुळे निर्माण होतो. म्हणूनच परक्या भूमीतील दुश्मनांसह मायभूमीतल्या देशविरोधकांनाही धडा शिकवण्याची मागणी जनतेमधून होते. अर्थातजनता आपल्या हाती असलेल्या मतदानाच्या अस्त्राचा वापर करून ते करतेही आणि करेलही, हे निश्चित!!


#मसूद अझरला पाठीशी घालणाऱ्या #चीनला सज्जड दम कसा देता येईल PART 2

Hemant Mahajan

#मसूद अझरला पाठीशी घालणाऱ्या #चीनला सज्जड दम कसा देता येईल PART 2

Friday, 22 March 2019

THE TALE OF TSD or Technical Services Division - the tragic tale of Col Hunny Bakshi and the betrayal of capable officers as also the Nation, by those within (from a posting in Quora)




What could have stopped a Pulwama like attack? India did have the capability, but that capability was dismantled.

This is purportedly the story of the top-secret military intelligence unit of Indian army, TSD (Technical Support Division) and how it was sabotaged by UPA-II govt, hand in gloves with indian media, much to the relief of Pakistani establishment and ISI. And how they ruined the life of some of the finest men in uniform in the process.

A movie named Aiyaari was based on this unit but it was fictional account, much adulterated, loosing the real account. Truth is indeed stranger than fiction.

THE FORMATION OF TSD

After 26/11 attacks, Indian military realized the failure and inefficiency of existing Indian intelligence units i.e. RAW and IB to be an effective counter against the increasing terror threats from Pakistan. They realized that these organizations have become too large and unwieldy. ISI and Pakistani establishment has successfully infiltrated them at various levels through sustained efforts for years.

After 26/11 attack, the then NSA, M.K Narayanan, met heads of all spy and security agencies individually to find out if they had the capability to attack home bases of terror groups in Pakistan and Pakistan-occupied Kashmir. None had. So Narayanan asked military intelligence to raise a team which has the capability to fight back the enemy. To answer them in the language they understand.

Hence, DGMI(Director-General of Military Intelligence) decided to form a top secret, covert military intelligence unit, with some of the finest, very efficient, incorruptible military intelligence officers with highest level of integrity and willingness to sacrifice everything for their country.

Lt Gen R.K. Loomba, then DGMI, approached the new chief, General V.K. Singh, saying that he could raise and train a Special Ops team. Singh gave his go-ahead and so TSD was formed.

Loomba then handpicked one of his finest spies, Colonel Hunny Bakshi, to raise and train the unit. Bakshi is among the few officers who joined the DGMI directly from the Indian Military Academy. While serving in J&K he risked his life to save a Brigadier who was ambushed by terrorists. In 2006, he went for his intelligence training to Israel. After training, Mossad's supposed to have offered him a blank cheque to stay permanently and work for them. Apparently, he has turned out to possess exceptional ability to gather intelligence and displaying outstanding spying skills. But he turned down the offer and returned to India after training.

A FEW GOOD MEN

In 2010, TSD was formed with Colonel Hunny Bakshi as its commanding officer, 5 other officers of his choice and 32 other subordinates.

Bakshi’s first pick was Lt Col Vinay B. aka Birdie, who had served in the RAW. He was Bakshi’s point man against terrorist groups in the northeast and Jammu and Kashmir.

Lt Col Sarvesh D. was the second man to be picked. The veteran skydiver with 3,000 jumps under his belt commanded an Army company during the Kargil war. Later, he was part of a special action group of the National Security Guard. During a counter-terrorist operation in Sopore, Jammu and Kashmir, Sarvesh sensed that his men were in danger and barged into a house where Afghan terrorists were holed up. He killed them all and saved his men.

No 3 was Lt Col Alfred B., a seasoned negotiator. While serving with 28 Assam Rifles, he created assets in the dreaded United Liberation Front of Assam (ULFA). These assets were later used to persuade the ULFA leadership to come to a truce with the Army, which ensured peace in Assam for quite a while.

Lt Col Zir was the fourth. Known for his wide network among terror groups in the northeast, Zir had brought about the cease-fire deal with the Dima Halim Daogah ultras of Assam. He had played a key role in the arrest of some DHD leaders. Zir gathered crucial intelligence on arms trafficking into India from Myanmar and helped intercept consignments.

Bakshi’s best pick, perhaps, was Lt Col Anurag aka Naughty. Diabetic and overweight, he looked quite unlike an Army spy. Many laughed when Bakshi picked him. But, they soon found that he could walk for miles through the hilly Jammu and Kashmir terrain with a walking stick for support. A master in cultivating assets among the terrorist groups, he was the one who helped the Army identify the real troublemakers during the stone-pelting protests in Kashmir in the summer of 2010 and putting down the unrest.

THE ACHIEVEMENTS

The going was good for a short while. The intelligence inputs provided by unit helped a great deal in putting down 2010 Kashmir unrest. Many covert operations were done by the team, including ones in the northeast and in Pakistan. Especially highlighted was one in an Inter-Services Intelligence office in Faisalabad, Pakistan.

For the first time in past 20 years, Pakistani military and intelligence were on their back foot. They had put in a great deal of efforts to infiltrate all major institutions in India including RAW but here was a unit about which they were totally in dark and it was giving ISI sleepless nights. They were clueless about its operational procedure and feared from it far more than RAW.

“The unit was working very efficiently. It was an asset for the Army and the country,” said Loomba, about the TSD. It reportedly conducted 8 covert operations in neighboring countries with 100 percent success rate.

But it was not only ISI which was troubled. More troubled from TSD were the corrupt elites of Lutyens Delhi. Some of them did Hawala transactions with ISI and passed on crucial information to it. Many politicians were on payroll of Dawood Ibrahim and narcotics mafia. And all of them feared exposure.

THE WORMS IN THE WOODWORK

During the tenure of VK Singh as army chief, Retd. Lt Gen Tejinder Singh was an arms dealer who tried to offer a bribe of 14 crores to General VK Singh for clearing a tranche of "sub-standard" Tatra trucks for the force. As trucks were of poor quality, overpriced and had issues of underperformance, VK Singh refused to sanction the deal and stalled procurement order approved by his predecessor. So as to make VK Singh fall in line, Tejinder Singh decided to blackmail him. Being an ex-army man himself, he used his connections to fetch details about TSD. He bribed a clerk of TSD named Shyam Das to get classified information from him about TSD. He threatened VK Singh to leak information about TSD to media.

TSD has purchased off-air mobile interception equipment from a Singapore-based company in November 2010 to monitor phone conversations. When VK Singh refused to budge, Tejinder leaked information to media about TSD and rumours started spreading about TSD using the mobile interceptor to snoop on phone conversations of then defence minister A.K. Antony and other defence ministry officials. Many powerful elites of Lutyens were rattled due to this information. All their dirty secrets were under threat of exposure. Although Lt. Tejinder Singh was arrested later on by the CBI on bribe charges, but the damage to TSD was already done by then.

THE ROT WITHIN

TSD unit during its snooping realized how deep the rot goes in Indian establishment. It found out that it goes right up to the very top during UPA II rule. Many ministers in UPA II felt insecure about TSD operations so they decided to use the army hierarchy to shut down the TSD. Some senior army officers easily became a party to political manoeuvring despite adverse impact on army capability and national security because TSD was also challenging orthodox military hierarchy. While ordinary military intelligence had to follow procedures and wait a long time to get funds released, TSD was directly reporting to the army chief VK Singh, having no intermediaries. There was no paucity of funds for TSD. It made many in the top brass of military jealous of TSD and its officers having direct access to the chief.

Till VK Singh remained army chief, he shielded TSD from all pressures within the army and from outside political pressure. But after his retirement in 2012, TSD and its officers were left on their own without any support.

Soon an inquiry was conducted by Lt Gen Vinod Bhatia who was the then Director General Military Operations (DGMO) on the directions of defence minister A.K. Antony, at Army Headquarters. The inquiry stated that the TSD had claimed to have carried out at least eight covert operations in a foreign country. It had also paid money from secret service funds to try and enrol the secessionist chief in a province of a neighbouring country. There were also allegations of unaccounted diversion of funds for various illegal purposes although they were based much on unsubstantiated rumours.

Under political pressure, the new army chief Bikram Singh suspended all its operations and virtually disbanded it. Files related to TSD were burnt and all sophisticated surveillance equipment worth crores were destroyed. TSD was thus disbanded. The internal enemies of India dealt a heavy blow to the country’s security. But the ordeal of TSD officers was only getting started, they were yet to pay the price of serving their motherland.

THE WITCH HUNT

Officers and troops of the TSD have since been subjected to several inquiries, but nothing unlawful has been established to date. As no charges held water, the officers were shunted out to nondescript jobs. The ill-treatment of these officers was never-ending.

The leader of the team, Bakshi, is with a unit in Ladakh, where his job is to count snow-jackets and shoes being stocked for the winter. Despite being close to the Chinese border the super spy has no role in monitoring activities of Chinese troops. Shattered by the hostility shown to him by colleagues and seniors, Bakshi underwent psychiatric treatment in a Delhi hospital.

His wife told the defence ministry and the prime minister Modi that he has developed suicidal tendencies. His son, an engineering student in a college outside Delhi, fears payback from those his father took on, while in the TSD. His wife admitted that he has been subjected to “extreme humiliation, indignity and fear by the hands of the top-most hierarchy of the country’s Army”.

All top guns of the TSD are in Bakshi’s predicament.

Birdie is with the Military Engineering Services in Shillong, where he oversees plumbers and masons who maintain the official quarters of Air Force officers.

Sarvesh, the skydiver, maintains land records of a small formation in Jharkhand.

Alfred used to manage a poly-clinic in Deolali in Maharashtra. After his father, a retired Major, wrote to the Army that his son was threatening to kill himself, Alfred was posted closer to home—as a National Cadet Corps officer in Rajasthan.

Zir is at a poly-clinic in Karnataka, clearing medical bills of retired officers and jawans.

Naughty, too, is with a medical facility in Madhya Pradesh.

More than the humiliation of these postings, the officers are tormented by the strain on their families. Two are facing divorce proceedings, with their wives alleging prolonged years of separation.

THE VICTIMS AND AFTERMATH

 As a DGMI officer stated:
“Covert capability is supposed to be covert and there is always the factor of deniability. But, if our own people start documenting the deeds of intelligence officers and start feeding it to the media, then we are destroying our present and future assets.”

Needless to say that after TSD was disbanded, the terror activities against India surged again.

- India suffered Pathankot and Uri attacks in succession.
- Protests in Kashmir have risen to an all-time high level.
- Pulwama was a direct result of Intelligence failure along with increased radicalisation of Kashmiri youth.

India has a country has been rendered weak and exposed to external threats, all due to vested political interests and corrupt nexus of UPA ministers, officials, media presstitutes etc.

NOTE : Finally, in March 2018, all charges against Col Hunny Bakshi were dropped by military court, but not before causing irreparable damage to the all TSD officers’ morale and their lives. Thus a brilliant unit was scrapped, and its officers continue to live their life in misery and ignominy, as a punishment for serving their nation with all their hearts and souls and India was once again left exposed for its enemies to attack.

Ref:
https://www.quora.com/What-can-the-government-of-India-do-to-avoid-another-incident-like-the-Pulwama-attack-upon-the-Indian-soldiers

https://www.lifeskills.center/2018/03/court-martial-of-colonel-hunny-bakshi.html

Wednesday, 20 March 2019

*Defence expert & Parikkar's friend Nitin Gokhale shares a few memorable moments of his interactions with Manohar Parikkar in an article - Travel Well, My Friend*:-




 In January 2015, I was in Baroda when an ‘unknown’ number flashed on my mobile. Thinking it was a friend from abroad whose number normally doesn’t show up, I greeted him exuberantly expecting a similar response.

 Instead, the voice on the other end said, ‘This is Manohar.’ Puzzled, I rather curtly replied: ‘Who Manohar?’ ‘Parrikar,’ the caller replied.

It was India’s Defence Minister Manohar Parrikar. He had personally called. From his own mobile. No PA, no exchange, nobody holding the line. He had simply dialed directly. ‘I want to meet you,’ he said in a matter of fact tone after I had apologised for being slightly rude in my initial reaction.

 ‘Don’t say sorry. We have never spoken before and my number doesn’t flash. How would you know who is calling,’ Parrikar pointed out and immediately put me at ease. I told him I was away and would return to Delhi in the next couple of days.

‘Done. Let’s have lunch on Sunday. I am staying in Kota House. Please come there around 12 30,’ Parrikar told me. My next question was, ‘who should I be in touch with?’ ‘No one. You call me. Please note my number.’ And just like that, my short but memorable association with Manohar Parrikar begun.

At Kota House, I was ushered in straight into his suite. A smiling Parrikar, dressed as usual in his trademark open bush shirt and trousers, instantly put me at ease. After a moment of awkward silence on my part, Parikkar asked me " Tell me, why does the MoD function on a principle of mistrust?’

 Taken aback at the rather direct remark, I asked asked him to elaborate. ‘In these two-three months that I have been here, the most striking aspect I noticed is the all-pervasive atmosphere of suspicion. Everyone is looking over his or her own shoulders. There is very little coordination; the overwhelming tendency is to first say no to everything,’ a visibly agitated Parrikar explained.

I was astonished at how quickly a newcomer like him (no previous experience at the Centre) had gauged the work culture in South Block. ‘It has been like this for decades,’ I concurred. What can be done to improve the system,’ was Parrikar’s next question.

 ‘Well, there are no ready made solutions,’ I added.

‘There has to be a solution! I think the key is in getting everyone to sit down and evolve a fresh approach. I will call you again to discuss something that I have in mind,’ he said ‘but let’s not keep the fish waiting, gesturing towards the dining table.

That’s where I first got a glimpse of his legendary love for fish. As we finished lunch, another point I noted was the ease with which he interacted with his personal staff. Upendra Joshi and Mayuresh Khanvate were among the two most trusted of his personal staff. They also ate with us, sitting on the same dining table.

 Later I knew why. When he trusted a person, he trusted him or her fully. No half measures.

As weeks went by, we met more frequently—always at his initiative—since I had insisted that I will meet him only when he wanted. Gradually, his calls started coming daily. He was hungry for new information, fresh insights. I provided whatever I could with my limited knowledge.

One day, Parrikar said he wanted to revise the Defence Procurement Procedure (DPP). Give me some names of experts who can revise, rewrite and simplify the procedures, he told me.

 So I suggested half a dozen names. He chose four of them for the committee that eventually wrote the DPP 2016. It had many revolutionary ideas and Parrikar’s stamp was very clearly visible. He overcame stiff opposition from within to introduce a new category for procurement in the MoD called IDDM--Indigenously designed, developed and manufactured--products giving them top priority in acquisition.

I dare say that the improved transparency in the MoD and the willingness of top officials to meet and explore collaborations is the lasting legacy Parrikar has left behind in the South Block.

As months went by, he started calling me home at 10 Akbar Road. Sometime early morning at 7, many a times after 10 pm, after he had finished with his official work. At night, he would inevitably share a beer (Bira had become his favourite) and ruminate, bounce off ideas and sometimes express his frustration about the obstacles he faced in the system. So much so that even when I went off to Honolulu for the 40-day Advanced Security Cooperation Course at the Asia-Pacific Centre for Security Studies in September-October 2015, he would occasionally call from his staff’s Whatsapp number just to chat.

By middle of 2015, he had understood what could work in the murky world of defence, and what could not. However, he was never comfortable in Delhi’s culture of sycophancy. His bungalow was open to everyone but fixers and influencers.  So I had to be doubly careful since word had spread about my unrestricted access to India’s defence minister. I must have blocked at least 14-15 numbers in the period that Parrikar was in Delhi because people of dubious credentials wanted to use my closeness to him. I would inevitably tell him about who I had blocked. He would smile and say, ‘good!’

 Every info was on his fingertips. His phenomenal memory and eye for detail was clearly evident during my interactions. Parikkar knew how to extract the best out of a diverse set of people. He was loved, respected and followed blindly but Goans for over two decades. He had his faults of course.

 For one, he hated to decentralise or delegate. Calling him control freak would be an exaggeration but because he was a perfectionist, Parrikar preferred to do most of the work himself. He also therefore, did not or could not groom second rung political leadership in Goa.

 He could also be very acerbic when he wanted. Parrikar carried the zeal that had made him such an adored leader in his own state to Delhi but the workload in the MoD was enormous. So he would invariably wake up at 4 am and not sleep until 11 pm. The punishing routine and the fact that he worked all seven days a week (five days in Delhi and two days in Goa), took its toll. He was practically running the MoD and the state of Goa simultaneously.

When in Delhi, he would miss the informal Goan way of life. He had to behave formally as defence minister most of the time. But when Parrikar felt he had to unwind, he would suddenly call and ask if I was in Delhi and free. If I said yes, he would ask me to request my wife to cook simple, home- made fish curry and rice and tell me to keep a couple of bottles of beer in the refrigerator before he arrived. For the next 90 minutes or so, India’s defence minister used to regale us with anecdotes from his personal life in his typical witty style, forgetting all the burden that he carried on his shoulders.

 We in the family too developed such a close bond with him that none of us felt he was an outsider. For us, it became an accepted fact that Parrikar would drop in at home without much notice. Now, looking back, we have suddenly realised that we don’t even have a single photo with him in our house although I have many snaps with him in public functions.

As I write this, my eyes well up and thousands of memories come flooding back. I am an emotional jumble at the moment but even when I look back after some months, I am sure I will feel the same way about Parrikar—Bhai to everyone in Goa, but like an elder brother to me in the two years that I got to know him so closely in Delhi.

 To say we will miss him is to state the obvious but for me the bigger loss is for India as a nation. You went too soon Manohar Parrikar. Travel well my friend. You will remain an inspiration for life. The biggest lesson I draw from your life is to remain humble, no matter what heights you reach.

मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर...म्हणूनच संरक्षणमंत्रीपदासारखं अतिमहत्वाचं खातं त्यांना मिळालं.



सकाळी ६ ची वेळ..पणजीच्या रस्त्यांवर अगदी तुरळक वाहनं होती.

 सुश्शेगाद वृत्तीचे बहुसंख्य गोंयकर अद्याप साखरझोपेत होते. पण नेहमीच्या सवयीनुसार एक स्कूटरस्वार आपल्या ऑफिसकडे निघाला होता.  इतक्या सकाळीही पणजीच्या मुख्य चौकातील सिग्नल चालू होते. तो स्कूटरस्वार तिथे आला आणि लाल दिवा लागला आणि तो थांबला.त्याचवेळी मागून एक आलिशान गाडी भरधाव वेगाने येत होती. रस्त्यावर कुणीही नसताना तो स्कूटरस्वार लाल सिग्नलमुळे थांबेल असं त्या कारवाल्याला वाटलं नाही त्यामुळे अचानक कार थांबवताना त्याची तारांबळ उडाली.

 रागाने खाली उतरला आणि त्या स्कूटरस्वाराला म्हणाला '”कित्या थांबलो रे?”
"सिग्नल बघ मरे'" स्कूटरस्वार म्हणाला. कारवाल्याचा पारा अधिकच चढला. 'बाजू हो. तुका माहित असा मीया कोण असंय ता? xxxx पोलीस स्टेशनच्या PI चो झील!'

  तो स्कूटरस्वार म्हणाला 'अस्सें? मग तुझ्या बापसाक जाउन सांग की माका गोंय चो मुख्यमंत्री भेटलो होतो!!' खजील झालेला कारवाला स्कूटरस्वाराचे पाय धरू लागला. पण त्याला थांबवत तो इतकंच म्हणाला की सिग्नल पाळत जा आणि तो ऑफिसकडे निघून गेला.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे नवे संरक्षणमंत्री मनोहर  पर्रीकर यांच्या साधेपणाचे असे अनेक किस्से गोव्यात प्रसिद्ध आहेत.

 त्यांना एखादा टपरीवर चहा पिताना किंवा  उभ्या- उभ्याच नाष्टा करताना गोव्यातल्या लोकांनी अनेकदा पाहिलंय. मुख्यमंत्री असताना पर्रीकर कधीही सरकारी निवासस्थानात राहिले नाहीत आणि सरकारी गाडीही क्वचितच वापरली. आपल्या मोठ्या मुलासोबत ते 2BHK फ्लॅटमधे राहत ज्याच्या कर्जाचे हप्ते ते अजूनही भरत आहेत.

म्हापसा येथे  गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात पर्रीकरांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार घडले. आपल्या संघ पार्श्वभूमीविषयी पर्रीकर आजही अभिमानाने बोलतात. उच्चशिक्षणासाठी पर्रीकर मुंबईच्या IIT मधे दाखल झाले. 

 मुख्यमंत्रीपदाच्या  पहिल्याच दिवशी त्यांनी दोन महत्वाचे निर्णय घेतले. गोव्यातील अवैध मायनिंग बंद केले आणि पेट्रोल- डिझेलवरचा कर २०% वरून ०.१% वर आणला. गोव्यात पेट्रोल २०रू. स्वस्त झाले. या निर्णयावर प्रचंड टीका झाली. होणारं प्रचंड महसुली नुकसान भरून निघणं अशक्य आहे आणि गोवा सरकार दिवाळखोरीत निघेल अशी भिती व्यक्त होऊ लागली.

पण हिशोबी पर्रीकरांकडे सर्व प्लॅन तयार होता. त्यांनी दाबोलीम अंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानासाठी लागणार्या व्हाईट पेट्रोलवरचा करही घटवला आणि त्याबदल्यात विमान कंपन्यांनी गोव्यासाठीच्या तिकीटदरात कपात केली. त्यामुळे देशी- विदेशी पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली. तसेच त्यांनी गोव्यातील कॅसिनोंवरचे करही वाढवले.

अशा रीतीने गोव्यातील पर्यटन वाढले, स्थानिकांचे रोजगार वाढले, उद्योगांना चालना मिळाली आणि महसूली नुकसानही भरून निघाले.

मी गोव्याच्या जनतेचा ट्रस्टी आहे , त्यामुळे जनतेचं नुकसान होईल असा एकही निर्णय मी घेणार नाही असं ते नेहमी म्हणत आणि गोव्याच्या जनतेचाही त्यांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असे.

गेल्या दोन वर्षात गोव्याच्या प्रशासनातून भ्रष्टाचार जवळपास हद्दपार झालाय. एजंट, कॉंट्रॅक्टर, सरकारी कर्मचारी अगदी प्रामाणिकपणे कामं पूर्ण करत आहेत. गोव्याच्या अगदी लहानात लहान गल्लीबोळातील स्वच्छ, चकचकीत रस्ते पाहिले की याची साक्ष पटते.

पर्रीकरांना निरनिराळ्या मार्गांनी लाच देऊन त्यांची प्रतिमा डागाळण्याचेही अनेक प्रयत्न झाले पण पर्रीकर कशालाच बधले नाहीत.

पर्रीकरांच्या धाकट्या मुलाला एकदा strokes चा प्रचंड त्रास सुरू झाला. जीव वाचवायचा असेल तर तातडीने मुंबईला न्यायला हवं असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळी मोदी नावाच्या एका उद्योगपतीने स्पेशल विमानाने त्याला मुंबईला नेले. त्याला स्ट्रेचरवरून न्ह्यायचे असल्यामुळे विमानातील सहा सीटस् काढण्यात आल्या आणि त्यांचे पैसे  भरले. पर्रीकरांच्या मुलाचा जीव वाचला. या मोदीचे मांडवी नदीत अनेक कॅसिनो आहेत आणि तिथे त्याने काही अवैध बांधकामे केली होती. ती बाधकामे पाडण्याचे आदेश पर्रीकरांनी दिले होते. आपल्यामुळे पर्रीकरांच्या मुलाचा जीव वाचली त्यामुळे हा आदेश ते रद्द करतील अशा खात्रीने मोदी त्यांना भेटायला गेले.

कॉंग्रेसला याची कुणकुण लागली आणि आता पर्रीकर जाळ्यात सापडणार असं त्यांना वाटू लागलं. पण झालं उलटंच. पर्रीकरांनी मोदींना स्पष्ट सांगितले की एक बाप या नात्याने मी तुमचे आभार मानतो पण मुख्यमंत्री म्हणून माझा निर्णय बदलणार नाही.

त्या संध्याकाळीच सर्व अवैध बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली. एवढंच नव्हे तर त्यांनी त्या सहा सीटच्या भाड्याचे पैसे मोदींना देऊन टाकले.

 ५८ वर्षांचे पर्रीकर १६ तास काम करतात. मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचार्यांनाही त्यांच्यामुळे उसंत मिळत नाही.

एके दिवशी काहीतरी महत्वाचं काम असल्याने त्यांचे सचिव रात्री १२ पर्यंत ऑफिसमधे त्यांच्यासोबत होते. जाताना त्यांनी विचारलं की उद्या थोडं उशीरा आलं तर चालेल का? यावर पर्रीकर म्हणाले की हो चालेल. उद्या थोडं उशीरा म्हणजे साडेसहापर्यंत आलात तरी चालेल! ते सचिव दुसर्या दिवशी साडेसहाला ऑफिसमधे आले तेंव्हा त्यांना वॉचमननं सांगितलं की साहेब सव्वापाचलाच आले आहेत!!

अशा या नररत्नाची पारख नरेंद्र मोदी नावाच्या रत्नपारख्याने कधीच केली होती. म्हणूनच संरक्षणमंत्रीपदासारखं अतिमहत्वाचं खातं त्यांना मिळालं.

हॉटेलबाहेर एका रिक्षातून आलेल्या, स्वतःची बॅग स्वतः उचलणार्या आणि साधा शर्ट, पँट आणि चप्पल परीधान करून कोणत्याही संरक्षणाशिवाय आलेल्या नव्या