भावपूर्ण श्रद्धांजली!
अत्यंत दुःखद घटना शिगांव. तालुका, वाळवा, जिल्हा सांगली येथील जवान रोहित तानाजी चव्हाण यांचे सकाळी सात वाजता जम्मू काश्मीर येथील सोपर मध्ये लपलेल्या आतंकवादी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव उद्या संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी शिगांव येथे अंत्यविधीसाठी दाखल होईल सर्व सैनिकांनी हजर रहावे ही विनंती यांची पूर्ण माहिती त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई-वडील एक बहीण असा परिवार आहे एकुलता एक मुलगा 5 वर्षांपूर्वी सेनेमध्ये भरती झाला होता, त्याचे जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांची मुकाबला करताना झालेले वीर मरण हे त्यांच्या घरावरती व गावा वरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासकीय यंत्रणा मार्फत माहिती गावांमध्ये पोहोचल्या नंतर कळवण्यात येईल तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने अंत्यविधीसाठी व मानवंदना देण्यासाठी हजर रहावे ही विनंती. कळावे.
No comments:
Post a Comment