Total Pageviews

1,062,376

Friday, 29 July 2022

HIMA DAS WINS GOLD CREATES HISTORY

https://www.youtube.com/watch?v=Vu-kpt__MtE 

A leader is Solution Provider-FRIENDS -MAJ GEN ANUJ MATHUR

 A leader is Solution Provider no matter what the situation is. The greatest philosophy of leadership is that there are No *”No Solution”* situation. For them there is always a way for anything and everything. Even if there is a situation where an immediate solution doesn’t appear to be there, they would say that the way is on the way and with they will find that sooner or later. Possess positive attitude and thoughts, be the leader that provides Solutions to every situation, lead from the forefront, know the way, show the way, go the way and *Go On Going On.* Have a Great Day and a Thoughtful Thursday. *Jai Hind Jai Bhaarat Bhaarat Maata Ki Jai.

Friends are the most important in life’s recipe! If you want to enjoy a *”Delicious Life”* Have quality friends in your life and *Go On Going On.* Have an Amazing Day, a Stupendous Saturday, a Wonderful Weekend and an excellent and Very Happy World Friendship Day. Good Luck and Best Wishes. *Jai Hind Jai Bhaarat Bhaarat Maata Ki Jai.*

Sunday, 3 July 2022

AGNIVEER RECRUITMENT CENTRES AND DATES

 


Agniveer Recruitment: तुमच्या शहरात अग्निवीर भरती कधी होणार?

 

Agniveer Recruitment: तुमच्या शहरात अग्निवीर भरती कधी होणार

28 Jun 2022,

पहिल्या फेरीत भारतीय लष्कराकडून २५ हजार अग्निवीरांची भरती केली जाईल. उमेदवार बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून रॅलीसाठी जारी केलेले नोटिफिकेशन तपासू शकतात. उमेदवारांना संपूर्ण वेळापत्रक तपासण्यासाठी वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांनी मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या या तारखा तात्पुरत्या आहेत आणि परिस्थितीनुसार त्या बदलू शकतात, असे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

 

Agniveer Recruitment: तुमच्या शहरात अग्निवीर भरती कधी होणार? जाणून घ्या

हायलाइट्स:

·         तुमच्या शहरातील अग्निवीर भरती जाणून घ्या

·         २५ हजार अग्निवीरांची भरती केली जाणार

·         अधिकृत वेबसाइटवर मिळेल सविस्तर माहिती

Agniveer Recruitment: भारतीय सैन्याने अग्निवीर भरती रॅलीचे (Agniveer Recruitment Rally) वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अग्निवीर भरतीसाठी रॅलीची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर पूर्ण वेळापत्रक तपासता येणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या रॅलींचे वेळापत्रक लष्कराने जाहीर केले आहे.


उत्तर प्रदेशमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात येथे रॅली आयोजित केली जाणार आहे. भारतीय लष्कराने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कानपूर, लखनऊ आणि बनारसमध्ये रॅली होतील. त्याचबरोबर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आग्रा येथे रॅली होणार आहे.

उमेदवारांना संपूर्ण वेळापत्रक तपासण्यासाठी वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उमेदवारांनी मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या या तारखा तात्पुरत्या आहेत आणि परिस्थितीनुसार त्या बदलू शकतात, असे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. पहिल्या फेरीत भारतीय लष्कराकडून २५ हजार अग्निवीरांची भरती केली जाईल. उमेदवार बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून रॅलीसाठी जारी केलेले नोटिफिकेशन तपासू शकतात.

AGNIVEER RALLY SCHEDULE: शहरांची यादी तपासण्यासाठी येथे क्लिक करा
IAF Agniveer Registration 2022:
अशी करा नोंदणी
हवाई दल अग्निवीरवायू नोंदणी २०२२ साठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट nairforce.cdac.in वर जा.
होमपेजवर सक्रिय झालेल्या संबंधित लिंकवर क्लिक करा.


नवीन पेजवर विचारलेले तपशील भरून प्रथम नोंदणी करा आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांद्वारे लॉग इन करून IAF अग्निवीरवायू नोंदणी २०२२ पूर्ण होईल.
सबमिट केलेल्या आयएएफ अग्निवीरवायु अर्ज २०२२ ची प्रिंट घ्या.
भविष्यातील उपयोगासाठी सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करा.

अग्निवीर वायू (IAF Agniveer Recruitment) साठी अर्ज करणारे उमेदवार गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी विज्ञान विषय न घेतलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. त्यांना बारावीमध्ये इंग्रजीमध्ये ५० टक्के आणि एकूण ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.

https://static.langimg.com/thumb/msid-92363059,width-68,height-51,resizemode-4/maharashtra-times.jpgIAF Job 2022: बारावी उत्तीर्ण झालात? वायुसेनेत नोकरीसाठी 'येथे' करा अर्ज

https://static.langimg.com/thumb/msid-92410205,width-68,height-51,resizemode-4/maharashtra-times.jpgIAF Agniveer Job: 'या' डॉक्यूमेंट्सशिवाय तुम्ही अग्निवीर नाही बनणार, आत्ताच तपासून घ्या
अग्निवीर वायु उमेदवारासाठी आवश्यक कागदपत्रे
1)
दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
२) बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र/३ वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा गुणपत्रिका/दोन वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका
३) अलीकडे क्लिक केलेला पासपोर्ट आकाराचा (१०केबी ते ५० केबी पर्यंत) रंगीत फोटो
४) स्कॅन केलेला डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
५) सहीचा स्कॅन केलेला फोटो
६) पालकांच्या सहीचा स्कॅन केलेला फोटो
७) डिप्लोमा किंवा दहावी/बारावीमध्ये इंग्रजी विषयाचे गुण दर्शविणारी मार्कशीट
८) आधार कार्ड
९) जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालयमधील उमेदवारांना आधार क्रमांक भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे.
१०) वैध आयडी आणि मोबाईल नंबर



https://static.langimg.com/thumb/msid-92428038,width-68,height-51,resizemode-4/maharashtra-times.jpgIAF Agniveer Job 2022: हवाई दलात अग्निवीर वायु भरतीसाठी 'असा' करा अर्ज

Arrest of terrorist Sajid Mir eye wash to escape. Fatf.

https://www.youtube.com/watch?v=qfDMHFB0_gs