भारताची बाह्य(युक्रेन अफगाणिस्तान, अंतर्गत सुरक्षा कश्मीर माओवाद बांगलाद...
VIDEO •
माझ्या प्रिय , मित्रानो
•
देशप्रेम हे आपण केवळ सोयीने वापरण्याची , स्वातंत्र्य सैनिक आणि लष्करावर सोपवलेली बाब नसावी .
•
आज आपला भारत तरुणांचा देश आहे .
•
तरुणाईत भारत बलशाली होण्याचे स्वप्न " स्वामी विवेकानंद , सरदार वल्लभभाई पटेल , ईन्दीरा गांधी , माजी राष्ट्रपती डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलामांनी पाहिले .
•
देशाच्या सीमा , सुरक्षा - संरक्षणाचे काय ?
•
अंतर्गत सुरक्षेचा सर्वांत मोठा धोका
•
भारताच्या सरहद्दीवर आक्रमण प्राचीन काळापासून होत होते , होत आहे .
•
युद्धे झाली , यापुढेही होतील .
•
देशासाठी जगणं , देह झिझवणं यात परमार्थ आहे .
•
राष्ट्रधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे
•
" महाराष्ट्र हा भारताचा " खड् गहस्त झाला पाहिजे ' हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे शब्द
•
मी माझ्या देशाला काय देऊ शकतो –
देशासाठी आपल्या जवळ दहा मिनिटे आहेत का ?''
•
देश सुरक्षा , देश प्रेम आणि सामान्य नागरिकांची जबाबदारी
•
प्रत्येक नागरिकाने देशाच्या सुरक्षेकरिता काही वेळ (दहा मिनिटे ) रोज खर्च करायला हवे .
•
प्रत्येक नागरिकाने सैनिक आणि गुप्तहेर बनणे जरूरी
•
आपण जर सुरक्षा दलाचे कान आणि डोळे बनलो तर आपला भाग सुरक्षीत होऊ शकतो .
•
आतन्क वाद्याना / माओवाद्यांना कसे ओळखावे याचे प्रशिक्षण पोलीस , होमगार्ड नागरिकांना देऊ शकतील .
•
आपल्या मुलांना शिक्षण आणि कामावर पाठवून सुरक्षित ठेवता येईल .
•
वनमाफिया वर लक्ष ठेवावे . मिळालेली माहिती गुप्तपणे सुरक्षा दलांकडे पोहचावी .
•
विधवा आणि अनाथ मुलांची ज्येष्ठ नेत्यांची मदत घेऊन काळजी घ्यावी .
•
जास्तीत जास्त तरूणांनी पोलीस होम गार्ड , स्पेशल पोलीस अधिकारी म्हणून भरती व्हावे .
•
अकार्यक्षम सरकारी अधिकाऱ्यांची माहिती वरच्या अधिकाऱ्यांना आणि लोक प्रतीनिधींना द्यावी .
•
विकास योजनांच्या अंमलबजावणी वर लक्ष ठेवावे . भ्रष्टाचाराची माहिती सरकारी अधिकारी , पोलीस , भ्रष्टाचार विरोधी खाते , पत्रकार आणि नेत्यांना , पोलीसांना गुप्तपणे द्यावी .
•
गुन्हेगारी / दहशतवादी / माओवाद्यांमध्ये सामील असलेल्या मुलांना , मित्रांना , नातेवाईकांना शरण येण्यास प्रोत्साहन द्यावे .
वैचारीक दहशतवाद
•
चिन , सौदी अरेबिया , पाकिस्तानचे पैसे घेऊन दहशतवादी , नक्षलवादी , बांगलादेशी घुसखोरांना मदत करणार्या सामाजिक संस्था यावर लक्ष
•
भरकटलेले तरुण , राष्ट्रविरोधी लिखाण करणारे काही पत्रकार , वर्तमानपत्रे ,
•
राष्ट्रविरोधी संकेतस्थळे एस एम एस , ई मेल , पाठवणारे
•
सोशल मिडीया वर ( फ़ेस बुक , ट्वीटर , यु ट्युब ) देशद्रोही लिखाण
•
अनेक राष्ट्रद्रोही विचारवंत माओवाद्यांना समर्थन करणारी वक्तव्ये , भाषणे , चर्चासत्रे करतात , अशा भाषणांना , लेखांना विनाकारण प्रसिध्दी देण्याचे काम टीव्ही वाहिन्या , वर्तमानपत्रे का करतात ?
•
त्यांनी या वेचारिक आतंकवादाचे उदात्तीकरण करायला हवे का ?
•
वर्तमानपत्रे व टीव्ही वाहिनी यांची काही कर्तव्ये आहेत की नाही ?
•
गुन्हेगारी / दहशतवादी / माओवादि / चीन / पाकीस्तनवादी विचारवंत जे हिन्सांचाराचे समर्थन करतात , त्या समर्थकांशी वैचारिक लढाई .
•
नागरिकांनी सरकारला वैचारिक लढाई लढण्यास मदत करावी .
•
हर हर महादेव ! भारत माता की जय !! वंदे मातरम् !
.
कृपया नेहमी लक्षात असु द्या
•
देशाची सुरक्षा , देशाचा सन्मान आणि देशाचे क्षेमकुशल सर्वप्रथम असायला हवे , नेहमीच आणि प्रत्येक वेळी !
•
तुमची स्वतःची सोय , आराम आणि सुरक्षितता सर्वात नंतर , नेहमीच आणि प्रत्येक वेळी !
No comments:
Post a Comment