Total Pageviews

Friday 10 June 2011

RANA DEMANDS HIGHEST AWARD TO 26/11 ATTACKERS

मुंबईवर हल्ला करणाऱ्यांना सर्वोच्च सन्मान द्या' शिकागो - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या लष्कर--तैय्यबाच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान मिळावा अशी मागणी तहव्वूर राणा याने केली होती, असे आज (गुरुवार) डेव्हीड हेडली याने सांगितले. शिकागो येथील न्यायालयामध्ये सध्या हेडली याची सुनावणी चालू आहे.

""
पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान - "निशान--हैदर' , या हल्ल्यात सहभागी असणाऱ्या नऊ दहशतवाद्यांना मिळावा अशी मागणी राणा याने केली होती,'' असे हेडली याने आज शिकागो येथील न्यायालयास सांगितले.
या हल्ल्यामध्ये दहा दहशतवादी सहभागी झाले होते. सध्या भारताच्या अटकेमध्ये असणाऱ्या अजमल कसाबचा मात्र या मागणीमध्ये समावेश केलेला नाही. याबरोबरच छाबड हाऊस येथील हल्ल्याचे नेतृत्व केलेल्या साजीद मीर याला राणा याने खालीद बिन वालीद असे संबोधले होते. खालीद बिन वालीद हा इस्लामी इतिहासामधील सर्वोच्च लढवय्यांपैकी एक असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे
-
कॉंग्रेस वाल्यानो बऱ्याच जत्रा निघून गेल्यात आता तरी हे बोकड कापा, आणि जनतेच्या पैशावर यांना पोसणे बंद करा ........ पुरस्कारापेक्षा जास्त खर्च भारत सरकार अफजल गुरु आणि कसाब वर करत आहे राणा ने ती मागणी कॉंग्रेस कडे करावी ,,,,,,,,,, राणाची हि मागणी भारत सरकार नक्की पूर्ण करील,ते फक्त भारतात कॉंग्रेस असताना शक्य आहे......................... अरे व्वा ...मस्तच.... या ना भारतरत्न द्यायला हि कोणाची हरकत नसावी .... तुमची इच्चा भारतीय कॉंग्रेस सरकार लवकरच नक्कीच पुरी करेल...काळजी नसावी... अरे हेडली थांब काही दिवस, भारत सरकारच देईल त्यांना सन्मान .... निशास्रा लोकांना गोळ्या घालून क्या मर्दानगी गाजवली .हिमंत असेल तर आमच्या सैनिकासमोर या . तुमची मार्दग्नी दाखवा . अनिरुद्ध सांगळे said: पाकिस्तानात मिळेल की नाही सांगता येत नाही, मात्र हिंदुस्तानात जोपर्यंत कॉंग्रेस सत्तेवर आहे तोपर्यंत त्या नऊ दहशतवाद्यांना हिंदुस्तानातील सर्वोच्च पुरस्कार मात्र निश्चित मिळू शकेल. त्यामुळे राणाने ती मागणी हिंदुस्तान सरकारकडे करायला हवी होती. पाकिस्तानने कशाला? आमच्याच देशाने अफझल गुरु याला, सर्वोच्च संसदेवर हल्ला केल्याबद्दल, आजन्म, सरकारी जावई म्हणून, करदात्यांच्या जीवावर पोसण्याची जबाबदारी घेतली आहेच. आता मुंबई वर हल्ला करून निरपराध नागरिकांचे आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्यांचे बळी घेणार्या अजमल कसाबची सुद्धा ते अशीच जबाबदारी घ्यायला समर्थ आहेत. आणखी पाकिस्तानी अतिरेकी आले तरी हरकत नाही. अजून काही हवे आहे का त्यांना ....... चितळेंची बाकरवडी वगैरे?? कसाब च्या नावाची मागणी नाही कारण त्याला तो 'सन्मान' भारत सरकारतर्फे देण्यात येणार आहे, 'भारतरत्न' देऊन, हे त्या राणा ला माहित आहे वाटतं. छान.यात भारतातील अफजल गुरु च्या फाशीला विरोध करणार्यांचा आणि कसब ला * tritment देणार्यांचा पण पाक सरकारनी विचार करावा आशी नम्र विनंती. अरे मग पाकिस्तान काढून मिळण्याची की गरज आहे???आमच्या इथे कॉंग्रेस आहे ना, त्या माननीय दहशतवाद्यांना पुरस्कार देण्यासाठी.बरोबर पुतळा पण उभा करतील संसद भवनाच्या समोर तसेच मुंबई मध्ये ताज हॉटेल समोर.म्हणजे त्यांची आठवण आमाला येत राहील.....जय कॉंग्रेस ....तो सोनियाचा दिवस यावा हीच देवा समोर मनोकामना आहे
 
On 26/05/2011 05:33 PM Ranjeet said:
On 26/05/2011 05:39 PM Yash said:
On 26/05/2011 05:52 PM vitthal said:
On 26/05/2011 06:17 PM Sandeep , Kuala Lumpur said:
Still India can give them the highest award, and by looking at the money the Indian Government is spending on Kasab, I can say that not a single soldier in India has been given award of this amount till this date.
On 26/05/2011 06:01 PM Cpt.Prashant said:
On 26/05/2011 07:14 PM SHIVRAM VAIDYA said:
On 26/05/2011 07:18 PM
On 26/05/2011 07:48 PM rubabsing said:
On 26/05/2011 07:49 PM dr jitesh said:
On 26/05/2011 07:52 PM anand said:
On 26/05/2011 07:56 PM Ranajeet Pawar said:
On 26/05/2011 08:49 PM Chimanraaw said:
On 26/05/2011 09:53 PM jay said:
On 26/05/2011 09:57 PM jay said:

No comments:

Post a Comment